मंञिमंडळ 2015

केंद्रिय मंडळ 2015
**********************************
👦🏻भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ👧🏻

भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सध्या २१ कॅबिनेट तर २३ राज्यमंत्री आहेत.

मंत्रिमंडळ

👧🏻पंतप्रधान
नाव मंत्रालय टीपा
नरेंद्र मोदी पंतप्रधान, कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी व निवृत्तिवेतन, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, इतर मंत्र्यांकडे न दिलेली सर्व खाती.
👧🏻कॅबिनेट मंत्री 👦🏻

राजनाथ सिंह गृह मंञी
मनोहर पर्रीकर संरक्षण
अरूण जेटली अर्थ, कॉर्पोरेट कार्य, माहिती व प्रसारण
व्यंकय्या नायडू नागरी विकास, गृहनिर्माण व गरिबी निर्मूलन, संसद कामकाज
नितीन गडकरी भूपृष्ठ वाहतूक व नौवहन
सुषमा स्वराज परराष्ट्र, अनिवासी भारतीय कार्य
सुरेश प्रभू रेल्वे
सदानंद गौडा कायदा व न्याय
उमा भारती जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
नजमा हेपतुल्ला अल्पसंख्यांक
रामविलास पासवान अन्न, ग्राहक संरक्षण
वान अन्न, ग्राहक संरक्षण
कलराज मिश्रा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय
मनेका गांधी महिला आणि बालकल्याण
अनंत कुमार रसायने व खते
रवी शंकर प्रसाद दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान
जगत प्रकाश नड्डा आरोग्य व कुटुंबकल्याण
पुशपती अशोक गजपती राजू नागरी उड्डाण
अनंत गीते अवजड उद्योग
हरसिम्रत कौर बादल अन्न प्रक्रिया
नरेंद्र सिंह टोमर खाण, पोलाद
बिरेंदर सिंग ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल, सांडपाणी
ज्युएल ओराम आदिवासी विकास
राधामोहन सिंह कृषी
थावरचंद गेहलोत सामाजिक न्याय व सबलीकरण
स्मृती इराणी मनुष्यबळ विकास
हर्षवर्धन  

👧🏻राज्यमंत्री 👦🏻

((इंद्रजितसिंह राव))- नियोजन (स्वतंत्र कार्यभार), संरक्षण
उपेंद्र कुशवाह : मनुष्यबळ विकास
किरण रिज्जू : गृह
क्रिशन पाल : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
गिरिराज सिंह - सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
जयंत सिन्हा : अर्थ
जितेंद्र सिंह - ईशान्य भारत विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तिवेतन, अणुऊर्जा व अवकाश तंत्रज्ञान
जी.एम. सिद्धेश्‍वर : अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम व नैसर्गिक वायू (स्वतंत्र कार्यभार)
साध्वी निरंजन ज्योती : अन्नप्रक्रिया उद्योग
निर्मला सीतारामन - वाणिज्य व उद्योग (स्वतंत्र कार्यभार)
 निहालचंद : पंचायतराज
पीयूष गोयल - ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार), कोळसा (स्वतंत्र कार्यभार), अपारंपरिक ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार)
पी. राधाकृष्णन : रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी
प्रकाश जावडेकर - पर्यावरण, वने आणि हवामान बदल (स्वतंत्र कार्यभार)
बंडारू दत्तात्रेय - श्रम व रोजगार (स्वतंत्र कार्यभार)
बाबुल सुप्रियो : शहरी विकास, गृहबांधणी व नागरी दारिद्य्र निर्मूलन
मनसुखभाई वसावा : आदिवासी विकास
मनोज सिन्हा : रेल्वे
महेश शर्मा - सांस्कृतिक (स्वतंत्र कार्यभार), पर्यटन (स्वतंत्र कार्यभार), नागरी हवाई वाहतूक
मुख्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्याक व्यवहार व संसदीय कामकाज
मोहनभाई कुंदारिया - कृषी
राजीवप्रताप रुडी - कौशल्य विकास, उद्योजकता विकास (स्वतंत्र कार्यभार), संसदीय कामकाज
रामकृपाल यादव - पेयजल व सांडपाणी
प्रा. रामशंकर कठेरिया : मनुष्यबळ विकास
राजवर्धनसिंह राठोड : माहिती व प्रसारण
रावसाहेब दानवे : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
वाय.एस. चौधरी : विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान
विजय सांपला : सामाजिक न्याय, सक्षमीकरण
विष्णुदेव साई : खाण व पोलाद
जन. व्ही.के. सिंह - सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी (स्वतंत्र कार्यभार), परराष्ट्र व्यवहार, परदेशस्थ भारतीय
श्रीपाद नाईक - आयुष (स्वतंत्र कार्यभार), आरोग्य व कुटुंब कल्याण
डॉ. संजीवकुमार बालियान : कृषी
संतोषकुमार गंगवार - वस्त्रोद्योग (स्वतंत्र कार्यभार)
सर्वानंद सोनोवाल - युवक कल्याण, क्रीडा (स्वतंत्र कार्यभार)
सावरलाल जाट - जलसंसाधन, नदी विकास व गंगा शुद्धीकरण
सुदर्शन भगत : ग्रामीण विकास
हरिभाई चौधरी - गृह
हंसराज अहिर - रसायने व खते
रमेश पवार

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
महाराष्ट्र राज्य मंञिमंडळ 2015 
**********************************
👧🏻शिवसेनेसह महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या या सरकारच्या मंत्रीमंडळाची यादी.👦🏻


👦🏻कॅबिनेट मंत्री👧🏻

मंत्री
मतदारसंघ
पक्ष
खाते

देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण पश्चिम
भाजप
मुख्यमंत्री, गृह, सामान्य प्रशासन, नगरविकास, विधी व न्याय, बंदरे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क, माजी सैनिकांचे कल्याण, रोजगार व स्वयंरोजगार

एकनाथ खडसे
मुक्ताईनगर
भाजप
महसूल, पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय व राज्य उत्पादन शुल्क

सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूर
भाजप
वित्त आणि नियोजन आणि वन

विनोद तावडे
बोरिवली
भाजप
शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य

प्रकाश मेहता
घाटकोपर पूर्व
भाजप
गृहनिर्माण, खाण आणि कामगार

चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र विधानपरिषद
भाजप
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमातील वगळून)

पंकजा मुंडे
परळी
भाजप
ग्रामीण विकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला व बाल विकास

विष्णू सावरा
विक्रमगड
भाजप
आदिवासी विकास

गिरीश बापट
कसबा पेठ, पुणे
भाजप
अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि संसदीय कामकाज

गिरीश महाजन
जामनेर
भाजप
जलसंपदा

दिवाकर रावते
महाराष्ट्र विधानपरिषद
शिवसेना
वाहतूक

सुभाष देसाई
महाराष्ट्र विधानपरिषद
शिवसेना
उद्योग

रामदास कदम
महाराष्ट्र विधानपरिषदेची
शिवसेना
पर्यावरण

एकनाथ शिंदे
पाचपाखडी
शिवसेना
(सार्वजनिक उपक्रम समावेश) सार्वजनिक बांधकाम

चंद्रशेखर बावनकुळे
कामठी
भाजप
ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा

बबनराव लोणीकर
परतूर
भाजप
पाणी पुरवठा व स्वच्छता

डॉ. दीपक सावंत
महाराष्ट्र विधानपरिषद
शिवसेना
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राजकुमार बडोले
अर्जुनी मोरगाव
भाजप
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

👧🏻राज्यमंत्री👦🏻
मंत्री
मतदारसंघ
पक्ष
खाते

दिलीप कांबळे
पुणे कॅन्टोन्मेंट
भाजप
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

विद्या ठाकूर
गोरेगाव
भाजप
महिला व बाल विकास, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन

राम शिंदे
कर्जत जामखेड
भाजप
मुख्यपृष्ठ (ग्रामीण), विपणन, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यटन

विजय देशमुख
उत्तर सोलापूर
भाजप
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), वाहतूक, कामगार, उद्योग व वस्त्रोद्योग

संजय राठोड
दिग्रस
शिवसेना
महसूल

दादा भुसे
मालेगाव बाह्य
शिवसेना
सहकार

विजय शिवतारे
पुरंदर
शिवसेना
जलसंपदा आणि जलसंधारण

दीपक केसरकर
सावंतवाडी
शिवसेना -- वित्त, ग्रामीण विकास

राजे अंबरीश आत्राम
अहेरी
भाजप
आदिवासी विकास

रवींद्र वायकर
जोगेश्वरी पूर्व
शिवसेना
गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग

डॉ. रणजित पाटील
महाराष्ट्र विधानपरिषद
भाजप
मुख्यपृष्ठ (नागरी), नगर विकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय आणि संसदीय कामकाज

प्रवीण पोटे
महाराष्ट्र विधानपरिषद
भाजप
उद्योग आणि खनन, पर्यावरण, (सार्वजनिक उपक्रम वगळून) सार्वजनिक बांधकाम

👦🏻🌺🌅👧🏻🌅🌺
**********************************


No comments:

Post a Comment