प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 
==================
==================

प्रगत शैक्षणिक

http://goo.gl/forms/js2QVqzxpK 

शिक्षणाधिकारी (प्राथ.) सर्व 

आपल्या विभागाच्या मेलवर आपल्या जिल्ह्यातील ज्या प्रगत शाळांची online नोंदणी झालेली आहे अशा शाळांची यादी जोडली आहे. ही यादी तपासून उरलेल्या शाळांची नोंदणी त्वरित करण्यात यावी.  


प्रगत शाळांची माहिती http://goo.gl/forms/js2QVqzxpK या लिंक वर भरा 


गोविंद नांदेडे 
   संचालक 
विद्या परिषद 







============================ 
*********************************

No comments:

Post a Comment