सर्व शिष्यवृत्ती // स्कॉलरशिप माहिती

शिष्यवृत्ती // स्कॉलरशिप 
==============================
मागासवर्गिय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती 
साविञीबाई फुले शिष्यवृत्ती 
अस्वच्छ कामगार मुले शिष्यवृत्ती 
९ वी १० वी मँट्रिकपुर्व शिष्यवृत्ती 
आम आदमी स्कॉलरशिप 
अल्पसंख्यांक स्कॉलरशिप 
N M M S स्कॉलरशिप 
राष्ट्रिय प्रोत्साहन भत्ता 
N T S स्कॉलरशिप 
ईन्स्पायर अवॉर्ड 
७ वी स्कॉलरशिप 
आम आदमी स्कॉलरशिप 
****************-****************
==============================
*********************************
जि प बीड आर्थिक दृष्टया दुर्बल घटक 
*******************************
*********************************
=============================
👦🏻🌺🌅🌺👧🏻🌺

सन 2016-17 पासून शिष्यवृत्ती परीक्षा इ.5 वी व 8 वी साठी.

पेपर 1 - भाषा + गणित
गुण- 100 + 50

पेपर 2 - बुद्धिमत्ता + इतर विषय
गुण - 100 + 50

प्रत्येक पेपर - 75 प्रश्न व 150 गुण.

100% विद्यार्थी बसविण्याची सक्ती नाही. 

परीक्षा केंद्रांची पुनर्रचना.

सर्व मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की,सन - 2016 - 17 मध्ये इ. 5 वी व 8 वी वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहेत .
शिष्यवृत्ती संदर्भातील झालेले बद्दल खालील प्रमाणे आहेत.
1) शिष्यवृत्ती फाॅर्म आॅनलाईन भरावे.
2) 100 टक्के विद्यार्थी बसवणे बंधनकारक नाही
3) या वर्षापासून 3 पेपर ऐवजी 2 च पेपर असतील
4) 1 ला पेपर -  150 मार्कस , 2 रा पेपर - 150 मार्कस एकूण = 300
👧🏻🌅🌺👦🏻🌺🌅🌺
********************************
===========================
👨🏻 विद्यार्थी लाभाच्या योजना👧🏻
====================
👉 उपस्थिती भत्ता

 ई . १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली

👉 मोफत गणवेश योजना
 ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

👉 मोफत लेखन साहित्य
 ई . १ली ते ४ थी
 SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

👉 शालेय पोषण आहार
 ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज

👉 राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना ई . ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज

👉 मोफत पाठ्यपुस्तके
 ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी

👉 मोफत गणवेश योजना
 ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले


👉 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
 इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली

👉 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
 इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली

👉 माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ई. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली

👉 परीक्षा फी ई. १० वी 
(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली

👉 अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी


१) जातीचे बंधन नाही


 २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र

 ३)खालील व्यवसाय असावेत .

 जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .

👉 अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

 ई. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी
 अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग


👉 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

 ११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली


👉 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली


👉 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता

 ५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली


👉 मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )

👉 PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
 १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
 २) उत्पन्न १ लाखांपर्यंत
 ३)साक्षांकीत फोटो
 ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
 ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही


👉 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी

१) ST संवर्गातील मुले मुली

 २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र

 ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र

 ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
४ थी ते १२ वी शिष्यवृत्ती वेबसाईट 
**********************************
सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती 
🚨सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती🚨
बाबत महत्वाचे
सर्व मुख्याध्यापकांना विनंती कि आपल्या शाळेतील ST (अ.जा.)
विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव आज पासून शाळास्तरावर पूर्ण करून घ्यावेत
त्यासाठी आवश्यक कागदपत्र-
१)तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला
२)विद्यार्थी व वडिलांचा रहिवासी दाखला
३)विद्यार्थ्यांचे आधारकार्ड
४)विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुकची xerox
५)दोन पासपोर्ट साईझ फोटो
६) तीन अपत्य असणाऱ्या पालकांचे स्वलिखित प्रतिज्ञापत्र(फक्त दोनच अपत्यांना लाभ घेणे बाबत)

वरील १ ते ५ प्रमाणे कागदपत्र १४ ऑगस्ट पर्यंत शाळेत जमा करून घेऊन ऑनलाइन प्रस्ताव सादर करावे
🔴बँकेचे खाते शक्यतो विद्यार्थ्यांचे असावे
किंवा विद्यार्थी आणि आई/वडील यांचे संयुक्त खाते असावे.
************************************
राष्ट्रिय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती बाबत 
*******************"************
*
*
*******************
********************************
शिष्यवृत्ती विद्यार्थी यांना लाभ मिळवून देणे व इतर
********************************"

No comments:

Post a Comment