आदिवाशी आश्रम शाळा

आदिवाशी आश्रम शाळा 
********************** 
==============================
👧🏻📝👦🏻📚👧🏻✏👦🏻 ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷  आदिवाशी आश्रम शाळा   ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷  महाराष्ट्रातिल अनेक डोंगराळ आणि दुर्गम भागातिल मूलांना शिक्षण उपलब्ध व्हावेत म्हणून तसेच शिक्षणासाठी शाळा दूर असल्यामुळे शाळेत येजा करणे शक्य होत नाहीय , अशा दुर्गम व डोंगराळ भागातिल आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावेत म्हणून शासनाने आदिवाशी  आश्रम शाळा बांधल्या आहेत , अशा दुर्गम भागातिल मुलांचा मूलभूत विकास व्हावात म्हणून आश्रम  शाळा केंद्रस्थानी  ठेवण्यात आल्या आहेत , या शाळेत पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते परंतु त्यांना काही अटींची पुर्तता करावी लागते , प्रवेशा वेळी  मुले आदिवाशी असावेत ,त्यांचे वय 5 वर्ष पुर्ण असावेत , जन्म दाखला असावात , आई- वडिलांचे प्रमाणपञ असावेत , शाळेत मुला- मुलींचे प्रमाण 50% समान असावेत असे अपेक्षित असते, दारिद्र्य रेषेतिल मुलांना प्राधान्य देण्यात येते , अपंगासाठी 3% जागा राखिव ठेवतात , येथे प्रवेश घेतलेल्या मुलांना अंथरुण, पांघरुण , भोजन, निवास, गणवेश, पुस्तके , इतर लेखन साहित्य मोफत शासन पुरविते • शासकिय आश्रम शाळा व्यतिरिक्त इतर अनेक खाजगी व्यक्ति व संस्था मार्फत आश्रम शाळा चालवल्या जातात , तसेच स्वेच्छेने आश्रम शाळा चालवणारांना शासनाचे अर्थसाह्य मिळते , आश्रम शाळांना प्रोत्साहन बक्षिस योजना ही अस्तित्वात आहे , तसेच उत्तम कार्य करणार्या आश्रम शाळांना 5 लाखाचे बक्षिस योजना ही आहे • ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ 👧🏻📝👦🏻📚🌺
**********************************
============================= 

No comments:

Post a Comment