वार काढण्याची पध्दत

वार काढा तोंडी

दिलेल्या तारखेचा वार काढण्याची एक सोपी पद्धत:-
१) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस,
२) ३० तारिख ओलांडताना २ दिवस,
३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस,
४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस
पुढे मोजावेत. म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल.
उदा.१५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१५ रोजी कोणता वार असेल?
उत्तर:- ३१मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल.
तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल.

No comments:

Post a Comment