इंग्रजी व्याकरण

व्याकरण 
*******
******* 
🌺👦🏻🌅🌺👧🏻🌺🌅

0UN (नाम) & It's Types :

Noun are words that are the names of things, places, animals, pople qualities of feelings. (नाम म्हणजे वस्तु, स्थान, पदार्थ, प्राणी, व्यक्ती, भावना व्यक्त करणारे शब्द होय.)

(A) Kind of noun (नामाचे प्रकार) :

There are five kinds of noun. नामाचे एकूण पाच प्रकार पडतात.

(1) A Common Noun (सामान्य नाम) :

The noun use in the sentence which show, same class of kind of person, Place or thing is called common noun. (वाक्यातील ज्या नामामधून एकाच गटातील किंवा प्रकारातील व्यक्ती, प्राणी, वस्तु किंवा स्थळाचा बोध होतो अशा नामांना सामान्य नाम म्हणतात.)  Ex.    This boy is very good.         Mumbai is big city.Ganga is the longest river in India.     Ashoka was a wise king.In above sentence bay, city, river & king are common noun.

(2) A proper noun (विशेषनाम) :

Noun use in the sentence which express meaning of particular, person or place, pr thing is called proper noun. (वाक्यामधील ज्या नामामधून निश्चीत व्यक्ती, स्थळ किंवा वस्तूचा उल्लेख होत असेल होत  असेल अशा नामाला विशेषनाम असे म्हणतात.)Ex.    Ganesh is a clever boy.         Kulu Manali is a beautiful picnic spot.Godavari is a longest river in maharashtra.  Shard is my brother.In above sentences Ganesh, Godavari, Maharashtra, Shard & Kulu Manali are proper noun.

(3) A Collective Noun (समूहवाचक नाम) :

Noun use in sentence which show group of or collection of person, thing is called called collective noun. (वस्तूचा किंवा व्यक्तीचा समूह दर्शविणार्‍या शब्दाला समूहवाचक नाम असे म्हणतात.)Ex.     The police disappeared the crowd.     A herd of cattle is passing.The Pakistan army defeated by Indian army.The jury found the Ramesh is guilty.In the above sentence crowd, army, herd & Jury are collective noun.

(4) An abstract noun (भाववाचक नाम) :

Noun use in the sentence which show quality, action or state of the animal, thing or person is called abstract noun. (ज्या नामामुळे व्यक्ती किंवा प्राणी किंवा वस्तूच्या गुणाचा, अवस्थेचा किंवा कृतीचा बोध होत असेल अशा नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.)Ex.     Without health there is no happiness.     I love honesty.Cleanliness is next to godliness.     Courange is good quality.In the above sentence happiness, honesty, cleanliness & Godliness are the abstract noun.

(5) Material noun (पदार्थवाचक नाम) :

The thing which cannot be count numerically that thing is called material noun. (जे पदार्थ एक, दोन, तीन या संख्येने मोजता येत नाही अशा पदार्थांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात.)Ex.    A gold is very costly metal.        Milk is good for health.I take tea every day.         Give me some water.In the above sentence Gold, milk, tea & water are the material noun.       

(B) NOUN : GENDER (लिंग विचार) :

नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु मग ती प्रत्यक्ष असो किवा काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, की या दोहोंपैकी कोणत्याच जातीची नाही हे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. In English lagnuage there are four types of Gender (इंग्रजी भाषेत लिंगाचे एकूण चार प्रकर पाडण्यात आलेले आहेत.)

(1) Musculine Gender (पुल्लिंग) :

A noun that denotes a male animal is said to be the Mascaline Gender. (ज्या नमावरून पुरुषवाचक सजीव पदार्थाचा बोध होत असेल त्याला पुल्लिंग असे म्हणतात.)Ex. Boy, Lion, Hero, Cock.

(2) Feminine Gender (स्त्रीलिंग) :

A noun which show a female animal is said to be the Feminine Gender. (ज्या नामावरून स्त्री वाचक शब्दाचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग नाम असे म्हणतात.)Ex. Girl, Lionese, Heroine, Hen.

(3) Common Gender (सामान्य लिंग) :

A noun that denotes either a male or female is said to be the Common Gender. (जी नामे स्त्री व पुरुष या दोन्ही गटासाठी वापरली जातात त्यांना सामान्य नाम असे म्हणतात.)Ex. child, teacher, pupil, thief, neighbour, baby, friend student, calf.

(4) Neuter Gender (नपुंसक लिंग) :

A noun that denotes thing that is neighter male nor female is said to be Neuter Gender. (ज्या नामाच्या रूपावरुन पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही गटाचा बोध होत नसेल तर त्या नामाचे लिंगास नपुंसक लिंग असे म्हणतात.)

(1) सजीव प्राण्यांचा समूह दर्शविणारी नामे (Collective nouns) नपुंसक लिंगी असतात.

Ex. Class, army CommitteeThe committee gave its decision.

(2) लहान मुले, क्षुद्र प्राणी दर्शविणारी नेम नपुंसक लिंगी असतात.

Ex. ant, child, bird, fly, baby

(3) निर्जीव वस्तु पुष्कळदा सजीवच्या भूमिकेतून वापरतात. तेव्हा त्याच्याबद्दल पुल्लिंगी/स्त्रीलिंगी सर्वनामे वापरतात. तसेच सामर्थ्यांचे वा शक्तीचे किंवा हिंसेचे वा क्रूरतेचे प्रतीक म्हणून वापरले जाणारे शब्द पुल्लिंगी समजतात.

Ex. Sun, Time, Death, Winter, summer

(4) सौंदर्य, सभ्यता किंवा आकर्षकता दर्शविणार्‍या शब्दांना स्त्रीलिंगी समजतात.

Ex. Moon, nature, peace, spring, autumn, justice, mercy, hope, charityThe moon spreads her pleasant rays at night.

(5) Ship आणि car हे शब्द स्त्रीलिंगी वापरतात.

(C) NOUN : NUMBER : (वचन विचार) :

नामांच्या ठिकाणी वस्तूची संख्या सुचविण्याचा तो धर्म आहे. त्याला वचन असे म्हणतात.There are two types   

(1) Singular Number (एकवचन) :

The noun that denotes one person or one thing is said to be Singular number.  (ज्या नामामधून एक व्यक्ती किंवा एकाच वस्तूचा बोध होत असेल त्याला एक वचनी नाम असे म्हणतात.)Ex. ball, toy, book.

(2) Plural Number (अनेक वचन) :

The noun that denotes more than one person or thing is said to be the Plura

🌺🌅👧🏻🌺👦🏻🌅
*****************************
*****************************
=========================== 
🌺👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
    🌺English Grammar🌺

       🌺Parts of Speech🌺


       🌺Verb - क्रियापद

👧🏻 वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

( येथे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द महत्वाचा आहे.)

👦🏻 E.g. - 1. I learn a poem.

2. She is a doctor.

4. He has a car.


         🌺Types of Verbs🌺
             ( क्रियापदाचे प्रकार )

🌺 Main Verbs(मुख्य क्रियापदे)

👧🏻वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास मुख्य क्रियापद म्हणतात.
आपण ज्या क्रिया करतो त्या मुख्य क्रियापदाने दर्शवितात.

🌺 He is running.

👦🏻Transitive verbs - सकर्मक क्रियापदे

🌺ज्या वाक्यात कर्त्याची क्रमवार क्रिया घडते अशा वाक्यातील क्रियापदास transitive verb म्हणतात.

🌅 E.g. - He ate an apple.

वरील वाक्यात खाण्याची क्रिया कर्त्याकडून सफरचन्दावर होते, म्हणून हे क्रियापद सकर्मक आहे.

🌺Intransitive verbs - अकर्मक क्रियापदे

👧🏻ज्या वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडत नाही . क्रिया कर्त्यापासून सुरु होते व कर्त्यापाशीच थांबते अशा क्रियापदांना intrasitive verb म्हणतात.

🌺1. He laughs loudly.

2. He ran fast.


🌅 Auxiliary/Helping verbs - साह्यकारी क्रियापदे

👦🏻 Auxiliary या शब्दांचा अर्थ साह्य करणारा असा होतो .वेगवेगळे काळ तयार करणे तसेच वेगवेगळ्या अर्थांची वाकये तयार करणे यासाठी साह्यकारी क्रियापद मदत करतात. काही सह्यकारी क्रियापदेमुख्य क्रियापदाची भूमिका करतात.

🌺साह्यकारी क्रियापदांची खालील प्रमाणे दोन गटांत विभागणि केली जाते. ( एकूण 24 )

👧🏻पहिला गट

👦🏻 Primary Auxiliaries
प्राथमिक साह्यकारी क्रियापदे
एकूण 11

to be ची रुपे
am, is, are (Present tense)
was,were (Past tense)

to have ची रुपे
have, has ( Present tense)
had (Past tense)

to do ची रुपे
do, does (Present tense)
did (Past tense)


🌺दुसरा गट

🌺Modal Auxiliaries
भाववाचक साह्यकारी क्रियापदे
एकूण 13

Modals
Shall, will(only future tense)
should, would, can, could, may, might, must

Semi Modals
dare to, need to, ought to, use to


👧🏻Primary Auxiliaries प्राथमिक साह्यकारी क्रियापदे -

प्राथमिक साह्यकारी क्रियापदे साह्यकारीक्रियापद म्हणून त्याच बरोबर मुख्य क्रियापदे म्हणुनसुद्धा वापरली जातात.

👦🏻 1. I am a teacher.(main verb)

2. I am writing a letter. (helping verb)

3. She has a car. (main verb)

4. She has bought a car. (helping verb)

5. She does her homework. (main verb)

6. Does she like story books? (helping verb)

🌅🌺👦🏻🌅👧🏻🌺
******-*****--*-***************
*******-*************-********
============================ 
👦🏻English Grammar👧🏻

      👦🏻Parts of Speech👧🏻


     👦🏻 Adverbsक्रियाविशेषणे

👧🏻क्रियेचे  स्थळ, वेळ, रीत, उद्देश,
कारण,  कृती, प्रमाण दाखवणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण म्हणतात.


      👧🏻Kinds of Adverbs👦🏻
            ( विशेषणांचे प्रकार )

👦🏻 Adverbs of time - कालदर्शक क्रियाविशेषण

👧🏻यात क्रियेची वेळ दर्शवणाऱ्या शब्दांचा समावेश होतो.

👦🏻 Now, then, before, since, ago, already, soon, presently, immediately, early, late, afterwards,yesterday, today, tomorrow, lately, daily, formerly, nearer.

👧🏻1. She came yesterday.


👦🏻 Adverbs of Places - स्थलदर्शक क्रिया विशेषण 

👧🏻यात क्रियेचे स्थळ दर्शवणाऱ्या शब्दांचा समावेश होतो.

👦🏻Here, there, in, out, above, below, inside, under, outside, for, near, everywhere, up, down, backward.

👧🏻 1. The accident took place there.


👦🏻 Adverbs of Frequency - आव्रुत्तिदर्शक क्रियाविशेषणे

👧🏻 आव्रुत्ती दर्शवणाऱ्या शब्दांचा यात समावेश होतो.

👦🏻once, twice, thrice, again, seldom, never, sometimes,always, often, firstly, secondly, frequently

👧🏻1. She always visits a temple


👦🏻Adverbs of Manner - रीत किंवा पद्धत दर्शक क्रियाविशेषण 

👧🏻यात क्रिया कशाप्रकारेघडते हे दर्शवणाऱ्या शब्दांचा समावेश होतो.

-👦🏻 thus, so, well, ill, amiss, badly, certainly, beautifully, slowly

👦🏻 1. She walks slowly.

👧🏻Adverbs of Degree - परिणामकारक दर्शक क्रियाविशेषणे

👦🏻क्रियेचे प्रमाण दाखवणाऱ्या शब्दांचा यात समावेश होतो.

👧🏻very, much, too, quiet,almost, little,rather, some what, half, partly, wholly,etc.

👦🏻1. She was too tired.


👧🏻Affirming or denying - होकारदर्शक /।नकारदर्शक क्रियाविशेषण

👧🏻 yes, no, not, yea, nay, not at all, by all means.

         

 🌺 Position of Adverbs🌺 (क्रियाविशेषणाचे वाक्यातील स्थान)

👦🏻Adverbs of manner -रितिदर्शक विशेषणे

👧🏻 How ने प्रश्न विचारल्यावर येणारे उत्तर रितिदर्शक क्रियाविशेषण असते. ही क्रियाविशेषणे क्रियापदानंतर वापरली जातात; परन्तू वाक्यात कर्म असल्यास ती कर्मानंतर वापरली जातात.

(heavily, well)

👦🏻1. It is raining heavily.

2. Komal speaks English well.

👧🏻Adverbs of Places - स्थलदर्शक क्रियाविशेषणे

👦🏻ही क्रियाविशेषणे क्रियापदानंतर वापरली जातात. जर वाक्यात कर्म असेल तर ती कर्मानंतर वापरली जातात.

(here, there)

👧🏻1. Come here.

2. I saw him there.


👦🏻एकाच वाक्यात कालदर्शक, स्थलदर्शक, रितदर्शक क्रियाविशेषण एका पाठोपाठ वापरावयचीझाल्यास त्यांचा क्रम क्रियापद किंवा कर्मानंतर पुढीलप्रमाणे असतो.

 manner + place + time

👧🏻 She spoke clearly at the meeting hall last night.


👦🏻 Adverbs of frequency - वारणवारिता दर्शक

👧🏻वारणवारिता दर्शक क्रिया
विशेषणे सामान्यपणे कर्ता व क्रियापद  यांच्या मधे वापरतात; परंतु क्रियापद एकापेक्षा अधिक शब्दांचे मिळून बनलेले असेल तर (साह्यकारी क्रियापद + मुख्य करियापद ) वारणवारिता दर्शक क्रियाविशेषण प्रथम येणाऱ्या साह्यकारी क्रियापदानंतर लिहावे.

👦🏻1. He never goes to school. (never)

2. I shall always visit that place.

👧🏻 जर वाक्यात am/is/are/was/were मुख्य क्रियापद असेल तर वारणवारिता दर्शक क्रियाविशेषणे टाकावीत.

👦🏻1. I am never late for school. (never)

2. She is always at home. (always)


👧🏻क्रियाविशेषण ज्या विशेषणा-
बदल किंवा क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगते ते त्या विशेषणाच्या किंवा क्रिया-
विशेषणाच्या पूर्वीच वापरले जाते.

🌺1. The cat was quite dead.

2. The story is very interesting.


🌺enough हे क्रियाविशेषण ज्या शब्दाद्दल अधिक माहिती सांगते त्या शब्दानतर वापरले जाते. परंतु तो शब्द नाम असल्यास मात्र enough नामापूर्वी वापरावे.

🌺1. She is clever enough to stand first in the class.

2. She spoke loud enough to be heard.

3. There is enough sugar.
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
********************************
============================= 
👦🏻🌺🌅👧🏻🌺🌅🌺
  👦🏻English Grammar👧🏻

    👧🏻Parts of Speech👦🏻


         👦🏻Prepositions - 
              शब्दयोगी अव्यव

👧🏻 नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात.


👧🏻Types of Prepositions
    ( शब्दयोगी अव्ययाचे प्रकार )


👦🏻Simple Prepositions

👦🏻 at, by, with, of, in, off, for, from, on, to, out, over, under, since, through, up, down, after, around, against, above, among, about, across.

👧🏻 Compound Prepositions 

👧🏻into, upon, within, without, beneath, beside, before, beyond, below, underneath, between, behind, outside.


👦🏻Position of Preposition
       शब्दयोगी अव्ययाचे स्थान-

-👧🏻1. At the beginning- वाक्याच्या सुरुवातीला

2. In the middle - वाक्याच्या मधे

3. At the end - वाक्याच्या शेवटी


👧🏻 1. With whom are you going?  (With)

2. This is a book of poem. (of)

3. This is the house I told about. (about)

👦🏻 Note :-

           👧🏻 शब्दयोगी अव्यय हां भाग नीट समजण्यासाठी phrase चांगल्यारीतीने माहीत असणे आवश्यक आहे. कारण विशिष्ट शब्दांबरोबर बिशिष्ट शब्दयोगी अव्यव वापरले जाते.

🌺👦🏻🌅👧🏻🌺🌅
**********************************
==============================

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
  👦🏻English Grammar👧🏻

              Tense (काळ)

👦🏻काळ ओळखण्याची सोपी पद्धत (V -क्रियापद ,V3 - past participle , H.V. - helping verbs)


👦🏻वाक्यात V3 / V + ing नसेल तर तो कोणता तरी साधा काळ असतो.


👦🏻H.V.+ V + ing - चालू काळ


👦🏻 H.V. + V3 - पूर्ण काळ


👦🏻 V3 / V + ing साह्यकारी क्रियापदाशिवाय आल्यास शक्यतो हे शब्द नाम / विशेषणाची भूमिका करतात म्हणून त्या वरून वाक्याचा काळ ओळखू नये.


👦🏻वाक्यात कर्त्यानंतर येणारा पहिला क्रिया वाचक शब्द वाक्याचा मुख्य काळ ठरवतो (present/ past / future) पुढे येणारी क्रियापदे फक्त ठरलेल्या काळाचा उपप्रकार दर्शवतात.


      👦🏻Kinds of Tense👧🏻
             (काळाचे प्रकार)


👦🏻 Present Tense - वर्तमान काळ

1. Simple present tense
      (साधा वर्तमान काळ)

2. Present continues tense
(चालू वर्तमान/अपूर्ण वर्तमान काळ)

3. Present perfect tense
       (पूर्ण वर्तमान काळ)

4. Present perfect
continuous tense
       (चालू पूर्ण वर्तमान काळ)


👦🏻 Past Tense - भूत काळ

1. Simple past tense
     (साधा भूतकाळ)

2. Past continues tense
  (चालू भूतकाळ/ अपूर्ण भूतकाळ)

3. Past perfect tense
     (पूर्ण भूतकाळ)

4. Past perfect continuous tense
     (चालू पूर्ण भूतकाळ)


👦🏻 Future Tense - भविष्य काळ

1. Simple future tense
      (साधा भविष्यकाळ)

2. Future continues tense
      (चालू  भविष्यकाळ)

3. Future perfect tense
       (पूर्ण भविष्यकाळ)

4. Future perfect continuous tense
       (चालू पूर्ण भविष्यकाळ)

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
********************************
============================= 

No comments:

Post a Comment