सामान्यज्ञान

👧🏻प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे👦🏻

१) शांतीदूत -- पंडित नेहरू
२) मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
३) कैद-ए-आजम -- बॅ. जीना
४) शहीद-ए-आलम --  भगतसिंग
५) लोकनायक -- बापूजी अणे
६) भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
७) गान कोकिळा -- लता मंगेशकर
८) हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद
९) आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्
१०) गरिबांचे कैवारी -- के. कामराज
११) प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
१२) देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
१३) भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
१४) बा -- कस्तुरबा गांधी
१५) पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग
१६) विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी
१७) विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
१८) समर सौदामिनी -- अरुणा आसफअली
१९) भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२०) हार्मिट ऑफ सिमला -- ए. ओ. ह्यू
२१) म्हातारपाखडीचा -- मॅझिनी जोसेफ बॅप्टीस्टा
२२) राजर्षी -- पुरुषोत्तमदास टंडन
२३) महानामा -- मदनमोहन मालवीय
२४) वंगबंधू -- शेख मुजीबर रहमान
२५) विजी -- विजयनगरचे महाराज
२६) राष्ट्रभक्तांधील राजपुत्र -- डॉ. घनश्यामदास बिर्ला
२७) पख्तुन -- खान खान अब्दुल गफ्फार खान
२८) लोकमान्यकार  -- कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
**********************************
                       👧🏻भारतातील सर्वात पहिली महिला👦🏻
* प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
* महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू
* महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
* पंतप्रधान- इंदिरा गांधी
* महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित
* मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी
* पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल
* दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान
* भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा
* युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित
* उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी
* भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी
* पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)
* पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
                         N•R•Sable     
**********************************  👧🏻भारतातील विविध बाबींची सुरुवात👦🏻

पहिली टपाल कचेरी - कोलकाता (१७२७)]
पहिली रेल्वे (वाफेचे इंजन ) - मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल,१८५३)
पहिली रेल्वे (विजेवरील) - मुंबई ते कुर्ला (१९२५)
पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे,कोलकाता
पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे)
पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (१९१३)
पहिला बोलपट - आलमआरा (१९३१)
पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा (१९३२)
पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (१९५९)
पहिले आकाशवाणी केंद्र - मुंबई(१९२७)
पहिले विद्यापीठ - कोलकाता (१८५७)
पहिले उपग्रह - आर्यभट (१९७५)
पहिला अणुस्फोट - पोखरण(१८ मे १९७४,राजस्थान )
पहिले क्षेपणास्त्र - प्रथ्वी (१९८८)
पहिली अणुभट्टी - अप्सरा,तारापूर(१९५६)
**********************************
👧🏻महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा👦🏻
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.
*********************************
👧🏻भारतातील विविध बाबींची सुरुवात👦🏻
पहिली टपाल कचेरी - कोलकाता (१७२७)]
पहिली रेल्वे (वाफेचे इंजन ) - मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल,१८५३)
पहिली रेल्वे (विजेवरील) - मुंबई ते कुर्ला (१९२५)
पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे,कोलकाता
पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे)
पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (१९१३)
पहिला बोलपट - आलमआरा (१९३१)
पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा (१९३२)
पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (१९५९)
पहिले आकाशवाणी केंद्र - मुंबई(१९२७)
पहिले विद्यापीठ - कोलकाता (१८५७)
पहिले उपग्रह - आर्यभट (१९७५)
पहिला अणुस्फोट - पोखरण(१८ मे १९७४,राजस्थान )
पहिले क्षेपणास्त्र - प्रथ्वी (१९८८)
पहिली अणुभट्टी - अप्सरा,तारापूर(१९५६)
                                      N•R•Sable   
********************************                       👧🏻भारतातील अणुविद्युत प्रकल्प👦🏻
महाराष्ट्र - तारापूर.
राजस्थान - रावतभत्ता ( राणा प्रतापसागर)
उत्तर प्रदेश - नरोरा.
तामिळनाडू - कल्पकम
गुजरात - काक्रापरा.
कर्नाटक - कैगा

सौर उर्जा प्रकल्प  - 

उत्तर प्रदेश - कल्याणपूर, सारी सदी.
**********************************
👧🏻शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर👦🏻

स्टेथोस्कोप > हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
सेस्मोग्राफ >भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
फोटोमीटर >परकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
हायग्रोमीटर > हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
हायड्रोमीटर > द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
हायड्रोफोन > पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
अ‍ॅमीटर > विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
अल्टीमीटर > समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
अ‍ॅनिमोमीटर > वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
ऑडिओमीटर > ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
बॅरोमीटर > हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
बॅरोग्राफ > हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
मायक्रोस्कोप > सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
लॅक्टोमीटर > दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

स्फिग्मोमॅनोमीटर > रक्तदाब मोजण्याचे साधन
*********************************
N•R•Sable                    
      👦🏻 महाराष्ट्र - जलाशय व धरणे👧🏻

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी                       *********************************     👧🏻महाराष्ट्र भूषण पुरस्कार👦🏻                      1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य)
1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)
1999 – विजय भाटकर (विज्ञान)
2000 – सुनील गावसकर
2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)
2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)
2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा)
2004 – बाबा आमटे (समाजसेवा)
2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)
2006 – रतन टाटा (उद्योग)
2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा)
2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)
2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य)
2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)
2010 – जयंत नारळीकर (विज्ञान)
2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)
2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य)           *********************************     👧🏻अभयअरण्य👦🏻         अनेर - धुळे
अंधेरी - चंद्रपूर
औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा - अकोला
किनवट - यवतमाळ
कोयना - सातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
                          N•R•Sable  
**********************************           👦🏻मोठे, लहान, उंच👧🏻

महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी- मुंबई.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयग्रह - षण्मुखानंद सभाग्रह,मुंबई.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसुबाई शिखर (१६४६ मिटर)
महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा - मुंबई उपनगर (२००१ नुसार)
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा - नंदुरबार.
महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा - रत्नागिरी.
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा - चंद्रपूर.
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - आंबोली.(सिंधीदुर्ग)
महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा - सोलापूर.
महाराष्ट्रातील सर्वात वेगवान धावणारी एक्सप्रेस - शताब्दी एक्सप्रेस. ( पुणे-मुंबई)
महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस.(कोल्हापूर-गोंदिया)
**********************************
👦🏻महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण👧🏻
**********************************
विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
विद्यापीठ (१९२५)
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती -
अमरावती
विद्यापीठ (१९८३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८)
- नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
(१९९८) - नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे
(रायगड)
विद्यापीठ (१९८९)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक
(नागपूर)
विद्यापीठ (१९९८)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ
(१९९४) - नांदेड महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान
विद्यापीठ (२०००) - नागपूर
                       N•R•Sable
********************************* 👧🏻गांधीजींच्या सक्रीय चळवळी क्रमाने कशा लक्षात ठेवाल👦🏻

“ चंपाच्या खेड्यातील गिरण्यांनी संप केला म्हणून गांधीजींनी रोलेट act नुसार असहकार चळवळीच्या माध्यमातून सविनय वैयक्तिक भारत सोडण्याचा निर्णय घेतला.”

१९१७ = चंपारण्य सत्याग्रह

१९१८ = खेडा सत्याग्रह

१९१८ = अहमदाबाद गिरणी संप

१९१९ = रोलेट act विरोधात सत्याग्रह

१९२०  =असहकार चळवळ

१९३० = सविनय कायदेभंग चळवळ

१९४० = वैयक्तिक सत्याग्रह

१९४२ = भारत छोडो आंदोलन                   ********************************         👦🏻दोन वेळा नोबल पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञ👧🏻

१.  मडम क्युरी

२. जॉन बारडिन

३. फ्रेंडरिक सेंगर

४.  लिनस पोलिंग
**********************************
N•R•Sable 👦🏻महाराष्ट्रातील घाट👧🏻

१)  = आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

२) = मुंबई ते नाशिक - थळ घाट

३)  = पुणे ते बारामती - दिवा घाट.

४)  = कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

५)  = पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

६)  = फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

७)  = मुंबई ते नाशिक - कसारा घाट.
"छत्री उलटी झाले"
**********************************
                           👦🏻सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे👧🏻

 – सातमाळ

-  अजिंठा

 -  हरिश्चंद्र

 - महादेव  
सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे 

“साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव
**********************************
N•R•Sable            भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण- गुलमर्ग.
भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण - मावसिनराम.
भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण- गंगानगर.
भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण- लेह.
भारतातील सर्वात जास्त जंगल व्याप राज्य- अरुणाचल प्रदेश.
भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य- केरळ.(९३%)
भारतातील सर्वात कमी साक्षरतेचे राज्य- बिहार.(६३%)
भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृतपत्र - Times of India
भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य- महाराष्ट्र.
भारतातील सर्वात जास्त काल मुख्यमंत्रीपद भूषवणारे- ज्योती बसू (२३ वर्ष)
*********************************
                                👧🏻प्राणी व त्यांचे आयुष्यमान👦🏻

प्राणी व त्यांची आयुर्मर्यादा-
१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे
२. कासव - ८० वर्षे
३. हत्ती - ६० वर्षे
४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे
५. गरूड - ५५ वर्षे
६. घोडा - ५० वर्षे
७. गेँडा - ४१ वर्षे
८. पाणघोडा - ४० वर्षे
९. अस्वल - ३४ वर्षे
१०. झेब्रा - २२ वर्षे
११. माकड - २० वर्षे
१२. वाघ - २० वर्षे
१३. मांजर - २२ वर्षे
१४. कुञा - २० वर्षे
१५. चिमणी - ७ वर्षे
१६. गोल्डफिश - १० वर्षे
**********************************
                               N•R•Sable        👦🏻भारतातील राज्ये आणी त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार👧🏻

महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य
तामिळनाडू --- भरतनाट्यम
केरळ --- कथकली
आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम
पंजाब --- भांगडा, गिद्धा
गुजरात --- गरबा, रास
ओरिसा --- ओडिसी
जम्मू आणी काश्मीर --- रौफ
आसाम --- बिहू, जुमर नाच
उत्तरखंड --- गर्वाली
मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला
मेघालय --- लाहो
कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी
मिझोरम --- खान्तुंम
गोवा --- मंडो
मणिपूर --- मणिपुरी
अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम
झारखंड- कर्मा
छत्तीसगढ --- पंथी
राजस्थान --- घूमर
पश्चिम बंगाल --- गंभीरा
उत्तर प्रदेश --- कथक
*********************************
                              👧🏻महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे👦🏻

आंबोली (सिंधुदुर्ग)
खंडाळा (पुणे)
चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
जव्हार (ठाणे)
तोरणमाळ (नंदुरबार)
पन्हाळा (कोल्हापूर)
पाचगणी (सातारा)
भिमाशंकर (पुणे)
महाबळेश्वर (सातारा)
माथेरान (रायगड)
मोखाडा (ठाणे)
म्हैसमाळ (औरंगाबाद)
येडशी (उस्मानाबाद)
रामटेक (नागपूर)
लोणावळा (पुणे)
सूर्यामाळ (ठाणे)
**********************************
                                N•R•Sable        👧🏻राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय👦🏻

अलाहाबाद बैंक - कोलकाता

बैंक ऑफ इंडिया - मुंबई

बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

केनरा बैंक - बैंगलोर

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

देना बैंक - मुंबई

इंडियन बैंक - चेन्नई

इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई


ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
**********************************
👧🏻भारत के राष्ट्रीय प्रतीक👦🏻
ध्वज तिरंगा
राष्ट्रीय चिह्न अशोक की लाट
राष्ट्र-गान जन गण मन
राष्ट्र-गीत वन्दे मातरम्
पशु बाघ
जलीय जीव गंगा डालफिन
पक्षी मोर
पुष्प कमल
वृक्ष बरगद
फल आम
खेल मैदानी हॉकी           
पञ्चांग

शक संवत
*********************************

No comments:

Post a Comment