जवाहर नवोदय परिक्षा

जवाहर नवोदय परिक्षा 
स्वरूप व अभ्यासक्रम
नवोदय परीक्षा स्वरूप*
मानसिक क्षमता चाचणी - 50 गुण
             बुद्धिमत्ता
गणित*  -  25 गुण
 भाषा*   - 25 गुण
एकूण   -  100 गुण*
वेळ  -  2 तास*

 अभ्यासक्रम
1]  मानसिक क्षमता चाचणी*

प्रश्न 1 ते 5   -  आरश्यातील प्रतिमा ओळखा.

प्रश्न  6ते 10     -  कागद घडी घालून कापल्यास कसा दिसेल
प्रश्न  11 ते 15    -  तुकड्या पासून आकृती बनवा

 प्रश्न  16 ते 20     -  दडलेली आकृती ओळखा

प्रश्न  21ते 25        -  वेगळी आकृती ओळखा

 प्रश्न  26 ते 30       -  हुबेहूब आकृती ओळखा

 प्रश्न  31 ते 35       -  आकृतीत गायब भाग ओळखा

प्रश्न  36 ते 40         -  आकृती मालिका पूर्ण करा

 प्रश्न  41 ते 45         -  आकृती नातेसंबंध ओळखा

प्रश्न  46  ते  59         -  आकृती पूर्ण करा
एकूण प्रश्न 25   गुण -25*
*गणित*   एकूण घटक -15
1)  संख्याज्ञान
2) संख्या व चार क्रिया
3) अपूर्णांक व चार क्रिया
4) अवयव व पट
5)  लसावी व मसावी
6) दशांश अपूर्णांक व चार क्रिया
7) दशांश व व्यवहारी  अपूर्णांक रूपांतर
8) मापण
9) अंतर , काम , काळ गती
10) व्यंजक आंदाजीकरण
11)  सांख्यिकी व्यंजन सरलीकरण
12) शतमान व उपयोग
13) नफा - तोटा
14) सरळव्याज
15) परिमिती , क्षेत्रफळ आणि घनफळ
प्रश्न क्रमांक 51  ते 75
एकूण प्रश्न  -25     गुण  - 25*

3]  मराठी*......
एकूण   5  उतारे....प्रत्येकी 5गुण

 प्रश्न क्रमांक  76 ते  100
           25 प्रश्न 25 गुण
****************************************
नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा  बाबत माहिती--
 मानव संसाधन विकास मंत्रालय , भारत सरकार द्वारा   नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यात असून ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे .  इ. ५ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा देता  येते . व यातून  निवड झाल्यास  विद्यार्थ्यास  नवोदय विद्यालयाच्या  इ. ६ वी मध्ये प्रवेश दिला जातो .
        नवोदय विद्यालय समिती , पुणे विभाग
       सर्व राज्यातील  व महाराष्ट्रातील नवोदय विद्यालय यादी व पत्ता  पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Reactions:
                                 येथे क्लिक करा
***************************************

No comments:

Post a Comment