M D M app

शालेय पोषण अाहार (MDM) माहिती १५ जून पासून करावी लागणार Online... वेब पोर्टल , अॅप व sms ची सुविधा वापर करता येईल....

खालील लिंक वर क्लिक करून MDM app डाऊनलोड करून इंस्टाल करा...

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mgov.maharashtramhmdm
****************************************
*

🔴MDM आता एका क्लिकवर भरा.🔴
👉खालील Link ला क्लिक करा.

👉 https://education.maharashtra.gov.in/files/MDMApp.apk

👉 MDM  चे अधिकृत App डाऊनलोड करा.
👉 install केल्यावर आपल्या शाळेचा u dise नंबर व सरलला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाका.
👉 तुम्हाला लगेच रजिस्टर नंबरवर otp येईल.
👉 तो otp टाकून रजिस्ट्रेशन कन्फर्म करा.
👉 app open होईल.
👉प्रत्येक इयत्ता नुसार तेथे पहिल्या चौकटीत उपस्थिती व खालच्या चौकटीत प्रत्यक्ष आहार दिलेली विद्यार्थी संख्या टाका.
👉 सर्व इयत्ता भरून झाल्यावर 
खाली pulse मध्ये आज शिजवलेला आहार सिलेक्ट करा.
👉submit करा.

**************************
तुम्हाला मराठीत माहिती हवी असल्यास
👉app open केल्यावर उजवीकडे कोप-यात तीन रेषा किंवा टिंब येतात त्यावर क्लिक करा.
👉 तुम्हाला इंग्रजी का मराठी भाषा हवी आहे ती सिलेक्ट करा.
👉 सर्व माहिती आपल्याला हवे त्या भाषेत पाहता येईल. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@@@@@@@@@@@@@@२@@@@@

No comments:

Post a Comment