नृत्य प्रकार

👧🏻नृत्यकला👦🏻

महाराष्ट्रात कोसाकोसावर मराठी लोकसंस्कृतीचे वैविध्य पहायला मिळते. महाराष्ट्रातल्या जाती-जमातींनी त्यांच्या परंपरा आणि आनंद विविध लोकनृत्यांतून जपला आहे. महाराष्ट्राची खरी ओळख ही लावण्याचं दर्शन देणारी लावणी ही जरी असली तरी अनेक लोकनृत्याचे प्रकार आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. कोकणात कोळी नृत्य तसेच नाशिक व नंदुरबारच्या आदिवासी भागात आदिवासींच्या लोकजीवनातील विविध प्रसंग आदिवासी नृत्यातून प्रतित होतात. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी नृत्याच्या पाऊलखुणा दिसतात, तर विदर्भात दंडार हे लोकनृत्य प्रचलित आहे. साधारणत: मराठी मनाला ही लोकनृत्ये माहिती आहेत. पण, या नृत्यांमध्येही विविध उपप्रकार बघायला मिळतात.
कोकणात गेलात तर कोळी, चेऊली, बाल्या तसेच गौरी-गणपतीच्या वेळी करण्यात येणारे नृत्य त्या लोकजीवनाचे खास असे नृत्य असते. आदिवासी भागात कोकरू, ठाकूर, भिल्ल अशा विविध जमातींमधून नृत्य केली जातात. ही नृत्ये ज्या वाद्याच्या साह्याने केली जातात त्या नृत्यांना त्या वाद्यांची नावे देण्यात आली आहेत. उदा. ढोल नाच, तारपा नृत्य अशी या नृत्यांची नावे आहेत. संतांनी तर महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा निर्माण केली आहे. या परंपरेतूनही काही नृत्ये पुढे आली आहेत. पालखी नेतांनाचा विशिष्ट ठेका, भारूड, वारीतील उंच उड्या मारून धरलेला ताल. तर टिपरी व गोफ नृत्ये नागर समाजात चांगलीच प्रचलित आहेत. ही नृत्ये पाहताना भुवया उंचावल्या नाहीत तर नवलच. या भक्तिपरंपरेला लागूनच कडकलक्ष्मी, वीर नाचणे, बोहाडे नाचणे, घागर फुंकणे, गौळण, भोंडला, मंगळागौर यातूनही लोकजीवन, भक्तिपरंपरा दिसून येते. आपले दैनंदिन काम करतानाही सुगीच्या दिवसांत आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरीही विशिष्ट ताल धरतात. त्यालाच शेतकरी नृत्य म्हटले जाते. धनगरांचे धनगर नृत्य असते, 
                Sablesir              👧🏻बाल्या नृत्य👦🏻 किंवा          👦🏻जाखडी नृत्य👧🏻
प्रांत : कोकण आणि मुंबई
वाद्ये : ढोलकी किंवा मृदंग, झांजरी, घुंगरू, टाळ, बासरी, सनई तसेच यात गाणारे आणि कोरस देणा-यांनाही फार महत्त्व असते.
पेहराव : गुडघ्यापर्यंत कासोटा बांधलेले धोतर, पेशवाई पगडी, संगीत शेला असा याचा पारंपरिक वेश आहे. मात्र, बदलत्या काळात याची वेशभूषा पूर्णत: बदलली आहे. आता तर मुंबईसारख्या ठिकाणी होणारे बाल्या नृत्य बरमुडा आणि टी-शर्टवरही होत आहेत.
सादरीकरणाचा काळ : हे नृत्य साधारणत: श्रावण महिना ते दिवाळीपर्यंतच्या काळात सादर केले जाते. कारण या काळात अनेक सण-उत्सव असतात. शिवाय कोकणातील पीकही जोमात असते. त्याच्या आनंदात हे नृत्य केले जाते. गणेशोत्सवाच्या काळात हे नृत्य विशेषत: सादर केले जाते. कोकणात तर माघी गणेशोत्सवही मोठया उत्साहात साजरा करतात. त्यावेळी हे नृत्य सादर केले जाते. पुणे, मुंबई, नाशिकसारख्या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतही हे नृत्य बघायला मिळते.
इतिहास : शाहिरी काव्य, तमाशा या लोककलांपासून या नृत्याचा उगम झालेला दिसतो. या नृत्यास ‘कलगीतुरा’ किंवा ‘शक्तीतुरा’ असेही म्हटले जाते. हे म्हणजे दोन गटांत काव्यात्मक जुगलबंदीच असते. त्यातीलच शाहिरीतून तमाशा हा लोकप्रकार पुढे आला. कोकणातील त्याचेच रूप म्हणजे बाल्या नृत्य होय.

नृत्याचे स्वरूप : बाल्या नृत्य पाहाणारा सहजच त्यावर ठेका धरतो असे हे नृत्य असते. हे नृत्य साधारणत: गोलाकार असते. एक-दोन गायक, वादक आणि कोरस देणारे हे गोलाच्या मध्यावर बसतात. त्याच्याभोवती नृत्य करणारे असतात. त्यांच्या एका पायात घुंगरं (चाळ) बांधलेले असतात. एका पायावर जोर देऊन नृत्य करणे हे या नृत्याचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नृत्य करताना स्टेप बदलताना ‘हो... हे...’ असा आवाज करत नृत्यात जोश आणण्याचा प्रयत्न केला जातो. यात सर्वप्रथम इशस्तवन करण्याची परंपरा आहे.
*********************************
👧🏻गरबा👦🏻                 नृत्य गुजरात राज्‍य का एक लोकप्रिय लोक नृत्य है, जो गीत, नृत्‍य और नाटक की समृद्ध परम्‍परा का निरुपण करता है। यह मिट्टी के मटके, जिसे गरबो कहते हैं, को पानी से भर कर इसके चारों ओर महिलाओं द्वारा किया जाने वाला नृत्‍य है। मटके के अंदर एक सुपारी और चाँदी का सिक्‍का रखा जाता है, जिसे कुम्‍भ कहते हैं। इसके ऊपर एक नारियल रखा जाता है। नृत्‍य करने वाली महिलाएँ मटके के चारों ओर गोल घूमती हैं और एक गायक तथा ढोलक या तबला बजाने वाला व्‍यक्ति संगीत देता है। प्रतिभागी एक निश्चित ताल पर तालियाँ बजाते हैं। गरबा नृत्‍य गुजराती महिलाओं द्वारा किया जाने वाला गोलाकार नृत्‍य रूप है और यह नृत्‍य नवरात्रि, शरद पूर्णिमा, बसंत पंचमी, होली और अन्‍य उत्‍सवों में किया जाता है। 'गरबा' का जन्‍म एक दीपक के अनुसार किया गया है, जिसे गर्भदीप कहते हैं, जिसका अर्थ है मटके के अंदर रखा हुआ दीपक।
********************************
👧🏻लावणी👦🏻           महाराष्ट्र राज्य की लोक नाट्य-शैली तमाशा का अभिन्न अंग है। आज इसे महाराष्ट्र के सबसे लोकप्रिय और प्रसिद्ध लोक नृत्य शैली के रूप में जाना जाता है। लावणी नृत्य की विषय-वस्तु कहीं से भी ली जा सकती है, लेकिन वीरता, प्रेम, भक्ति और दु:ख जैसी भावनाओं को प्रदर्शित करने के लिए यह शैली उपयुक्त है। संगीत, कविता, नृत्य और नाट्य सभी मिलकर लावणी बनाते हैं। इनका सम्मिश्रण इतना बारीक होता है कि इनको अलग कर पाना लगभग असम्भव है।
                 Sablesir                नृत्यांगना स्वरूप
रंग-बिरंगी भड़कीली साड़ियों और सोने के गहनों से सजी, ढोलक की थापों पर थिरकती लावणी नृत्यांगनाएँ इस नृत्य कला के नाम को सार्थक करती हुए दशर्कों को वशीभूत कर लेती हैं। नौ मीटर लम्बी पारम्परिक साड़ी पहनकर और पैरों में घुँघरू बांध कर सोलह शृंगार करके जब ये नृत्यांगनाएँ ख़ूबसूरती से अपने जिस्म को लहराती हैं और दर्शकों को निमंत्रित करते भावों से उकसाती हैं तो दर्शक मदहोश हुए बिना नहीं रह पाते।
नृत्य का विषय
माना जाता है कि इस नृत्य कला का आरंभ मंदिरों से हुआ है, जहाँ देवताओं को प्रसन्न करने के लिए नृत्य और संगीत का आयोजन किया जाता था। इसमें नृत्य के साथ-साथ पारंम्परिक गीत भी गाए जाते हैं। गीत का विषय धर्म से लेकर प्रेम रस आदि, कुछ भी हो सकता है। लेकिन इस नृत्य कला में अधिकतर गीत प्रेम और वियोग के ही होते हैं।
👧🏻प्रकार👦🏻
लावणी नृत्य दो प्रकार का होता है-
निर्गुणी लावणी
शृंगारी लावणी

निर्गुणी लावणी में जहाँ आध्यात्म की ओर झुकाव होता है, वहीं शृंगारी लावणी शृंगार रस में डूबा होता है। बॉलीवुड की अनेक फ़िल्मों में भी लावणी पर आधारित नृत्य फ़िल्माए गए हैं।
*******************************
👦🏻पंजाबी लोकनृत्य👧🏻          ल्यालपूर हे भांगडा नृत्याचे मूळ उगमस्थान. हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे नृत्य असून ते शेतीच्या हंगामात गव्हाची पेरणी झाल्यापासून ते कापणी व
भांगडा नृत्य

मळणी होईपर्यंतच्या कालावधीत रोज रात्री केले जाते. वैशाखी जत्रेबरोबर भांगड्याचा मोसम संपतो. उत्तम पिकाच्या आनंदाप्रीत्यर्थ किंवा अन्यथा विवाहासारख्या कोणत्याही मंगलप्रसंगी हे नृत्य करण्याचा प्रघात रूढ आहे. गावातील युवक पौर्णिमेच्या रात्री एखाद्या शेतात एकत्र जमून ढोलाच्या तालावर हे नृत्य करतात. सळसळणारा चैतन्यपूर्ण जोम व उत्कट आनंदाची परमावधी नृत्यातून प्रत्ययास येते. पंजाबच्या सुफल व समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब या नृत्यात दिसून येते.
ढोलवादक मधोमध उभा राहून इतर नर्तक त्याच्याभोवती वर्तुळाकार नृत्य करतात संपूर्णपणे जोष आणि उल्हास यांनी युक्त असे हे मर्दानी नृत्य केवळ पुरुषच करतात. मूलतः हे समूहनृत्य असल्याने याला विशिष्ट नर्तकसंख्येचे बंधन नाही. दहापासून दोनशेपर्यंत कितीही नर्तक यात भाग घेऊ शकतात. नृत्त्यातील थकवा थोडावा दूर होऊन नृत्यात रंग भरावा किंवा स्फूर्ती मिळावी, म्हणून 'हेडिप्पा', 'बले, बले ! ओ बले बले!!' अशा आरोळ्या मारतात.

            Sablesir                   प्रत्येक नृत्य हे गीतामध्ये बद्ध असते. परंतु नृत्याची रंगत वाढवण्यासाठी बरोचदा केवळ तालवाद्यांच्या साथीवरही नर्तन केले जाते. या नृत्याला स्वतंत्र गायकाची जरूरी नसते. एक नर्तक पुढे येऊन आवेशपूर्ण ढंगामध्ये गाणे म्हणतो. या गीतांमध्ये प्रेम व आनंद या भावनांबरोबर कित्येकदा दुःखापत्तींचेही चित्रण असते. रंगमंचावर हे नृत्य सादर करताना प्रथम ढोलकवाद येतात व मागून नर्तक. गळ्यात ढोलक अडकवलेला वादक मध्यभागी उभा राहून दोन काठ्यांनी ढोलक वाजवतो. त्याच्या दोन्ही अंगाशी पारंगत नर्तक उभे राहून ते नृत्याचे नेतृत्त्व करतात. ते अधूनमधून हाताचा पंजा कानावर ठेऊन, पुढे सरसावून पारंपारिक पंजाबी लोकगीतातील 'बोली' अथवा 'धोल्ल' देतात. ह्यावेळी नृत्यात काहीसा खंड पडतो व त्यानंतर पुन्हा जास्त जोमाने नृत्य सुरू होते. कित्येकदा एखाद्या नर्तकांच्या हातात काठी वा रुमाल असतो. भांगडा नृत्याच्या साथीला ढोलकाबरोबरच अलगोझा व मोठ्या लोखंडी चिमट्यांची जोडी ही वाद्ये वापरली जातात. कित्येकदा एखाद्या नर्तकाच्या हातात लांब काठी असून तिच्या टोकावर अनेक रंगांनी सुशोभित केलेली लाकडी चिमणी बसवलेली असते. नर्तक तिची मान व शेपूट, दोरीच्या साहाय्याने, नृत्याच्या तालवर वरखाली करतो. यामुळे नृत्याला किंचिंत विनोदाची झाक प्राप्त होते. नृत्यसमूहाच्या मध्यभागी एक नर्तक असतो. याच्या डोक्यावर चुंबळ असून त्यावर मडके ठेवलेले असते. या मडक्यावर दुसरा नर्तक उभा असतो. हे दोघेही नर्तक तालाच्या अनुषंगाने मनगटाला झटके देत रूमाल उडवत असतात. हे लोकनृत्य असल्यामुळे परंपरागत अंगविक्षेपांखेरीज इतरही उत्स्फूर्त असे आधुनिक अंगविक्षेप करण्याचा प्रघात दिवसेंदिवस रूढ होत चालला आहे. हे मूलतः पुरुषी नृत्य असले, तरी अलीकडे कित्येकदा स्त्री-पुरुष मिळून संमिश्रपणे सादर करतात.
**********************************
👧🏻भारतीय शास्त्रीय नृत्य👦🏻

👦🏻भरत नाटयम👧🏻
भरतनाटयम हे नृत्य मुख्यत: दक्षिण भारतात तामिळनाडु राज्यातील लोकनृत्य आहे. भरतनाटयातुन पंरपरा, सांस्कृती प्रकट केली जाते. भरतनाटय हे पुर्वी साद्रीर, दासी अटयम आणि तंजावर नाटयम हया नावाने ओळखले जात होते. १८ व्या आणि १९ व्या शतकापासून भरतनाटयम ही कला चालु आहे. मंदिरात असलेल्या देवदासीहे नृत्य करत होत्या. १९१० ते १९३० हा काळ भरतनाटयम नृत्यासाठी अत्यंत हालाखीचा काळ होता. हया काळात ही कला लोप पावत चालली होती. परंतु १९२६ ते १९३५ या कालावधीत ई. कृष्णा अय्यर यांनी या कलेला मानाचे स्थान मिळवुन दिलेे. भरतनाटयम हे नृत्य नेहमी महीलाच करतात. त्यात शरीराच्या विविध भाग एका ठिखाणी स्थिर राहुन हलवावे लागतात.

👦🏻ओडीसी👧🏻
ओडीसी हा नृत्यप्रकार भारतातील सर्वांत पुरातन नृत्यप्रकार आहे असे मानले जाते. ओडीसी नृत्य हे ओरीसाचे पांरपारीक नृत्य आहे. तो पुर्वी मंडीरातल्या देवदासी करत होत्या. भारतातील हे सर्वात पुरातन पांरपारीक नृत्य आहे. असे शिलालेख, भिंतीचित्रे, पुरातन खोदकामात त्याचे पुरावे सापडले आहे.

👦🏻कुचीपुडी👧🏻
*****कुचीपुडी हे नृत्य आंध्रप्रदेशातील पुरातन नृत्य आहे. हया नृत्याला कुचेलापुरी किंवा कुचेलापुरम असेही म्हणतात. कुचीपुडीचा जन्म इ.स.पुर्व ३ र्‍या शतकात झाला. परंपरेनुसार कुचीपुडी नृत्य हे ब्रम्हाण समाजातील पुरूष वर्ग करत असे. त्या कुंटूबांना भागवथ्थुलु असे म्हणत. नव्या युगात स्त्रीयांचा या नृत्यामध्ये सामावेश झाला. या नृत्यात नृत्यक व गाणारे असे दोन वेगवेगळे भाग असतात....!!!

👧🏻कथ्थकली👦🏻
कथ्थकली हे केरळमध्ये असलेले नृत्य आहे. हया नृत्यात नृत्यक आपल्या नृत्यात पुराणातील कथा आपल्या हावभावातुन स्पष्ट करतात. नृत्यकांनी वेगळया पध्दतीचे कपडे परीधान केलेले असतात. तसेच चेहर्‍यावर मुखवटा घातलेला केलेला असतो...!!!!
         Sablesir
👧🏻मणिपुरी नृत्य👦🏻
हे भारतातील पुर्वोत्तर राज्यात व विशेषत: मणिपुरमध्ये लोकप्रिय आहे. हया नृत्यात शरीराच्या हळुवार हालचाली करून व हाताच्या बोटांनी हावभाव व्यक्त केले जातात. हया नृत्याची सुरूवात १८ व्या शतकात वैष्णव पंथावर विश्वास ठेवणार्‍या लोकांनी केली. मैथेही पुराणानुसार जेव्हा देवांनी पृथ्वीची निर्मिती केली. तेव्हा देवांनी असे नृत्य केले होते.

👧🏻मोहीनीअट्टम👦🏻
मोहिनीअट्टम नृत्य केरळमधील प्राचीन नृत्य आहे. हा नृत्यप्रकार कथ्थकलीपेक्षाही प्राचीन आहे असे मानले जाते. हे नृत्य केरळात विशेषत: मंदिराच्या शेजारी केले जात होते. मोहीनीअट्टम नृत्याचा उल्लेख १६ व्या शतकात मझमंगलम नारायण नांबुधीरी लिखित 'व्यवहारमाला' या ग्रंथात आहे. मोहिनीअट्टम या नृत्यात प्रेमभाव व्यक्त केला जातो. हया नृत्यातील मुख्य नायक हे भगावान कृष्ण व विष्णु असतात नृज्ञ्ल्त्;िाका आपल्या हावभावातुन प्रेम व्यक्त करत असते.

👦🏻कथ्थक👧🏻
कथ्थक हे नृत्य भरतनाटयम या नृत्यासारखे आहे. हया नृत्याचा जन्म उत्तर हिंदुस्थानात झालेला आहे. कथ्थक नृत्यात पार्शियन व मुस्लिम संस्कृतिचा प्रभाव पडलेला आहे. हया नृत्यात मुघल शैलीचा आंतर्भाव झालेला आहे. कथ्थक हे नाव 'काथा' हया शब्दांपासून पडलेले आहे. 'काथा' म्हणजे कथा सांगणारा होय. प्राचीन काळी काथा हा गाणे गात नृत्य करत होता.

👧🏻कुटीयट्टम👦🏻

कुटीयट्टम हे रंगमंचावर सादर होणारे केरळमधील प्राचीन नृत्य आहे. कुटीयट्टम हे २००० वर्षापासून रंगमंचार सादर केले जात आहे असे मानले जाते. कुटीयट्टम हे नृत्य एक कथा सांगुन त्यानुसार सादर केले जाते. ही कथा पुर्वी संस्कृतमध्ये सांगीतली जात होती. त्यानंतर ते प्राकृत व मल्याळम भाषेमध्ये सादर केले जाऊ लागले. परंपरेनुसार कुटीयट्टम या नृत्यातील कलाकार चकयार या जमातीतील असायचे व नामिबियार जातीचे लोक संग
*******************************

No comments:

Post a Comment