संपुर्ण मराठी व्याकरण

मराठी व्याकरण 
**********************************
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
स्वर
अ - आ - इ - ई - उ - ऊ - ए - ऐ - ओ - औ - अं - अः

मिश्र
ऋ - ॠ - लृ - लॄ

व्यंजन
क वर्ग - क ख ग घ ङ
च वर्ग - च छ ज झ ञ
ट वर्ग - ट ठ ड ढ ण
त वर्ग - त थ द ध न
प वर्ग - प फ ब भ म
अवर्गीय व्यंजने: य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ ही "अवर्गीय व्यंजने" होत.

क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत

.👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
*********************************
==============================
अलंकार / यमक 
*********************************
शब्दालंकार

१. अनुप्रास
*******************************

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदा.

(ल)
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले
रजनीतल,ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी    (प)
गळ्यामधे गरिबच्या गाजे संतांची वाणी   (ग)
*********************************
२. यमक

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये अथवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.

उदा.
जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ
*********************************
२.१ पुष्ययमक-

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो

२.२ दामयमक-

आला वसंत कविकोकिल हाही आला
आलापितो सुचवितो अरुणोदयाला
********************************
३. श्लेष
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

शब्दश्लेष-
मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही?
मित्र- सूर्य/सवंगडी

अर्थश्लेष

तू मलिन,कुटिल,नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच
कच - केस/कच हा हा

सभंग श्लेष-

श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी

कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने

ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले

औषध नलगे मजला, परिसुनि माता 'बरे' म्हणुनि डोले
***-******************************
अर्थालंकार
*********************************
उपमेय,उपमान यासाठी प्रवासींचा प्रतिसाद वाचा.

१. उपमा

दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो.

सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

मुंबईची घरे मात्र लहान! कबुतऱ्याच्या खुराड्यासारखी!
**********************************
२. उत्प्रेक्षा

उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
(जणू,गमे,वाटे,भासे,की)

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

अत्रीच्या आश्रमी
नेले मज वाटे
माहेरची वाटे
खरेखुरे
*********************************
३. अपन्हुती

उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपन्हुती अलंकार होतो

न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ

आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी
ती हाक येई कानी मज होय शोककारी
नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी
*******-************************
४. रूपक

उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय

उठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळिकांसी
*******-************************** 
५. व्यतिरेक

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन येथे असते.

तू माऊलीहून मयाळ
चंद्राहूनि शीतळ
पाणियाहूनि पातळ
कल्लोळ प्रेमाचा

सावळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून लाजून
चंद्र आभाळी लोपतो
*********************************
६. अनन्वय

उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.

आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी

या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
*******-*************************
७. भ्रान्तिमान

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.

भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानुनि तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी

भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलप्त्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.
*********************************
८. ससंदेह

उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे.
भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित असतो.

कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते

मानी परी मन सुखद संभ्रमा- मानू चंद्रमा कोणता?
********************************
९. अतिशयोक्ती

कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे.

याचे उदाहरण आधीच्या प्रतिसादांत आलेच आहे.

जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे

काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
******************************** 
१०. दृष्टांत

एखादा विषय पटवून सांगताना वर्णन करून झाल्यावर दाखला देणे.

लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर ,त्यासी अंकुशाचा मार
**********************************
११. अर्थान्तरन्यास

एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धांत मांडणे.
(अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो?
**********************************
१२. स्वभावोक्ती

एखाद्या व्यक्त्तीचे,प्राण्याचे,वस्तूचे,स्वाभाविक स्थितीचे,हालचालीचे  यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.

गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी
म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी
मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई
*********************************
१३. अन्योक्ती

दुसऱ्यास उद्देशून केलेली उक्ती.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
रंगावरून तुजला गणतील काक
*********************************
१४. पर्यायोक्ती

एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.

त्याचे वडील सरकारी पाहुणचार घेत आहेत. ( तुरुंगात आहेत)
*********************-***********
१५. विरोधाभास

एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.

जरी आंधळी मी तुल पाहते

सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही
***-*****-**********************
१६. असंगती

कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन असते.

कुणि कोडे माझे उकलिल का? कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे, प्रभा मुखावरि माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
****-*****************************
   १७. सार

एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे.

काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला
त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते
**********************************
१८. व्याजस्तुती

बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन.

होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती
*********************************
१९. व्याजोक्ती
(व्याज + उक्ती=खोटे बोलणे)

एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण देणे.

येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणुनी नयना पुसे
***-******************************
२०. चेतनागुणोक्ती

निर्जीव वस्तू सजीव आहे असे कल्पून त्या सजीवांप्रमाणे कृती करतात असे वर्णन असते.

आला हा दारी उभा वसंत फेरीवाला

पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
**********************************

👦🏻शब्दांच्या जाती👧🏻

शब्दांच्या जाती (shabdanchya Jati)


 १) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२) सर्वनाम :
 N•R•Sable: ) 👧🏻सर्वनाम 👦🏻 नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
३) विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
४) क्रियापद :
 👧🏻क्रियापद👦🏻        एखादी क्रिया घडणे .
सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
२) 👧🏻शब्दयोगी👦🏻
शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .
३) उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .

४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !
**********************************
👧🏻 समास👦🏻
समास 


: शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात.व तयार होणार्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात, या शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात.  ( सम + अस = एकत्र होणे )
समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात.

1)अव्ययी भाव समास (प्रथम पद प्रधान )
2)तत्पुरुष समास:

अ )विभक्ती तत्पुरुष
आ )अलुक तत्पुरुष
इ)उपपद तत्पुरुष
ई)नत्र तत्पुरुष
उ )कर्म धारय
ऊ )द्विगु
ए )मध्यम पदलोपी

3)द्वंद्व समास:

अ)इतरेतर द्वंद्व
आ)वैकल्पिक द्वंद्व
 इ)संहार द्वंद्व

4)बहुर्वीही समास:

अ)विभक्ती बहुर्वीही:

1)समानाधिकरण बहुर्वीही
2)व्याधीकरण बहुर्वीही:

आ)नत्र बहुर्वीही
इ)सहबहुर्वीही
ई)प्रादिबहुर्वीही

1)अव्ययीभाव समास  (प्रथम पद प्रधान):
या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून, ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषना सारखा केला जातो तेव्हा तो अव्यायी भाव समास होतो. हे शब्द स्थळ/काळ/रीतिवाचक  असतात.
अ)    आ, यथा, प्रती, हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात.
 2)  तत्पुरुष  समास  (द्वितीय  पद  प्रधान ):
या समासातील दुसरेपद प्रधान  असून, समासाचे विग्रह करताना अर्थाच्या दृष्ठीने गाळलेला  शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो.

तत्पुरुष समासाचे खालील सहा  प्रकार पडतात.

अ ) विभक्ती तत्पुरुष : ज्या तत्पुरुष  समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा  विभक्तीचा अर्थ व्यक्त  करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास  म्हणतात.

क्र.
सामासिकशब्द
विग्रह
समास
1
सुखप्राप्ती
सुखालाप्राप्त
द्वितीयतत्पुरुष
2
दु:खप्राप्त
दु:खलाप्राप्त
द्वितीयतत्पुरुष
3
तोंडपाठ
तोंडानेपाठ
तृतीयतत्पुरुष
4
भक्तीवश
भक्तीनेवश
तृतीयतत्पुरुष
5
बुद्धीजड
बुद्धीनेजड
तृतीयतत्पुरुष
6
गुणहीन
गुणानेहीन
तृतीयतत्पुरुष
7
क्रीडांगण
क्रीडेसाठीअंगण
चतुर्थीतत्पुरुष
8
सचिवालय
सचिवासाठीआलय
चतुर्थीतत्पुरुष
9
गायरान
गायीसाठीरान
चतुर्थीतत्पुरुष
10
तपाचरण
तपासाठीआचरण
चतुर्थीतत्पुरुष
11
सेवानिवृत्त
सेवेतूननिवृत्त
पंचमीतत्पुरुष
12
ऋणमुक्त
ऋणातूनमुक्त
पंचमीतत्पुरुष
13
चोरभय
चोरापासूनभय
पंचमीतत्पुरुष
14
जातिभ्रष्ट
जातीतूनभ्रष्ट
पंचमीतत्पुरुष
15
राजपुत्र
राजाचापुत्र
षष्ठीतत्पुरुष
16
राजवाडा
राजाचावाडा
षष्ठीतत्पुरुष
17
पाणसाप
 आ ) अलुक  तत्पुरुष:
ज्या तत्पुरुषात पुर्वपदाच्या सप्तमीच्या ‘ई’ विभक्ती प्रत्ययच लोप होत नाही, त्यास अलुक तत्पुरुष (अलुक-लोप न पावणारे) असे म्हणतात.

1)    पंकेरूह  (ए=अ+ई) 
2)    कर्मणी प्रयोग (ई) 
3)    कर्तरी प्रयोग (ई)
4)    तोंडी लावणे (मराठीतील उदाहरण) (ई)  
5)    अग्रेसर  (ए=अ+ई)

इ)उपपद तत्पुरुष  / कृदंत  तत्पुरुष  :
ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित / कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही, त्यास उपपद / कृदंत तत्पुरुष समास म्हणतात.

नीरज
निरात जन्मलेले
कुंभकार
कुंभ करणारा
ग्रंथकार
ग्रंथ करणारा
शेतकरी
शेती करणारा 
खग
 ई) नत्र तत्पुरुष:
ज्या  तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ, अन, न, ना, बे, नि, गैर  यासारख्या अभाव किंवा निषेध दर्शक उपसर्गाने सुरु होते त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात.

नापसंत
पसंत  नसलेला
बेसावध
सावध  नसलेला 
निरोगी
रोग  नसलेला
अन्याय
न्याय  नसलेला
अशक्य
शक्य  नसलेला
अयोग्य
 N•R•Sable                   उ)    कर्मधारय   समास :
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून, पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदाचा संबंध विशेषण व विशेष्य  स्वरूपाचा असतो  त्यास  कर्मधारय समास म्हणतात. काही प्रसंगी दोन्हीही शब्द विशेषण असतात.

पुरुषोत्तम
उत्तम  असा  पुरुष
घनश्याम  
घणासारखा  श्याम
मुखकमल
मुख   हेच  कमाल
महाराष्ट्र
महान  असे  राष्ट्र
नीलकमल
निळे  असे  कमाल
महादेव
महान  असा  देव
तपोबल
तप  हेच  बाल
हिरवागार
खूप  हिरवा
लालभडक
खूप  लाल
भवसागर
विश्वरूपी  सागर
वेषांतर                       ऊ)    द्विगु  समास :
ज्या   कर्मधारय  समासातील  पहिले  पद  हे  संख्याविशेषण असते  व  या सामासिक शब्दातून  एक  समूह सुचविला  जातो, त्यास द्विगु समास म्हणतात.

बारभाई
बाराभावांचा  समुदाय
नवरात्र
नऊ  रात्रींचा  समूह
पंचवटी
पाच  वादांचा  समूह
त्रैलोक्य
तीन  लोकांचा  समुदाय
त्रिभुवन
तीन  भुवनांचा  समुदाय
चातुर्मास
चार  महिन्यांचा  समूह 
साप्ताह
सात   दिवसांचा  समूह
पंचपाळे
पाच  पाल्यांचा  समुदाय
चौघडी
चार  घड्यांचा  समुदाय
ए)    मध्यम   पद  लोपी  समास :
ज्या   कर्मधारय  समासात  पहिल्या  पदाचा  दुसऱ्या  पदाशी  सबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यम पद लोपी समास म्हणतात.

साखरभात
साखर्घाळून केलेला भात
कांदेपोहे 
कांदे घालून केलेले पोहे
चुलत सासरा 
नवऱ्याचा चुलत या नात्याने सासरा
मावसभाऊ
मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ
पुरणपोळी

३) द्वंद्व  समास :
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाची असतात, त्यास द्वंद्व समास म्हणतात.
द्वंद्व समासाचे प्रकार:

अ)    इतरेतर द्वंद्व समास:
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना "आणि, व" या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लेगतो.

बहिणभाऊ
बहिण व भाऊ
विटीदांडू
विटी आणि दांडू
स्त्रीपुरुष
स्त्री आणि पुरुष
भीमार्जुन
भीम आणि अर्जुन
ने-आन
ब)    वैकल्पिक द्वंद्व समास:
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या विकल्प दर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लेगतो.

पंधरासोळा
 पंधरा किंवा सोळा
मागेपुढे
 मागे किंवा पुढे
पापपुण्य 
 पाप किंवा पुण्य
सत्यासत्य 
सत्य किंवा असत्य
न्यायान्याय
 इ)    समाहार द्वंद्व समास:
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात.


बाजारहाट
बाजारहाट व तत्सम वस्तू
चहापाणी
चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ
भाजीपाला
भाजी, पाला व तत्सम वस्तू
केरकचरा
केरकचरा व इतर  टाकाऊ पदार्थ.
वेणीफणी

4) बहुर्वीही समास:
ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय  तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुर्वीही समास म्हणतात.
या समासाचे चार प्रकार पडतात:
अ)        विभक्ती बहुर्वीही:
विभक्ती बहुर्वीही समासाचे दोन प्रकार पडतात.

१) सामानाधीकरण:
विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
1
लक्ष्मीकांत
लक्ष्मी आहे कांता ज्याची
विष्णू (प्रथमा)
2
वक्रतुंड
वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो
गणपती (प्रथमा)
3
नीलकंठ
नील आहे कंठ ज्याचे तो
शंकर (प्रथमा)
4
भक्तप्रिया
ब)    वैकल्पिक द्वंद्व समास:
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या विकल्प दर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लेगतो.

पंधरासोळा
 पंधरा किंवा सोळा
मागेपुढे
 मागे किंवा पुढे
पापपुण्य 
 पाप किंवा पुण्य
सत्यासत्य 
सत्य किंवा असत्य
न्यायान्याय
न्याय किंवा अन्याय
छोट्या
विठ्ठल (प्रथमा)
२)व्याधीकरण:
विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.
1
सुधाकर
सुधा आहे करत असा तो (चंद्र) (प्रथमा/ सप्तमी)
2
गजानन
गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/ प्रथमा)
3
भालचंद्र
भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी/ प्रथमा)
4
चक्रपाणी
आ) नत्र बहुर्वीही समास:
ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि, असे नकारदर्शक असेल तर, त्यास नत्र बहुर्वीही समास म्हणतात.
१)
अव्यय
नाही व्यय ज्याला ते
२)
अनंत
नाही अंत ज्याला ते
३)
निर्धन
गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो
४)
निरास
नाही रस ज्यात ते
५)
नाक
 N•R•Sable: )
इ) सहबहुर्वीही समास:
 जय बहुर्वीही समासाचे पहिले पद 'सह'  किंवा 'स' अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या  विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुर्वीही समास म्हणतात.
१)
सदर
आदराने सहित असा तो
२)
सफल
फळाने सहित असे ते
३)
सवर्ण
वर्णासहित असा तो
४)
सहपरिवार
परिवारासहित असा तो
५)
सबल
बलाने सहित असा तो

ई)  प्रादि बहुर्वीही समास:
 ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि अशा उपसर्गानी युक्त असते त्यास प्रादि बहुर्वीही समास म्हणतात.

१)
सुमंगल
पवित्र आहे असे ते
२)
दुर्गुणी
गुणापासून दूर असलेला
३)
प्रबळ
अधिक बलवान असा तो
४)
विख्यात
विशेष ख्याती असलेला तो
५)

निर्घुण
*********************************
👧🏻अलंकार👦🏻 (Alankar)

मराठी शब्द अलंकार
व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार .
अलंकारांचे प्रकार:-
१) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
"दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो."
 या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो.
उदा:
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आभाळा गत माया तुझी आम्हांवरी राहू दे
 N•R•Sable: २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा:
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
 अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे
माहेरची वाटे खरेखुरे

३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
"उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो."
उदा.-
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात 'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे
४) अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
दुसर्यास उद्देशून केलेली उक्ती.
ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.
उदा:-
येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू
करिशी अनेक हे मूर्ख यांस किमपीहि नसे
विवेक कोकिल वर्ण बघुनि म्हणतील काक

५) पर्यायोक्ती:- एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.त्याचे वडील 'सरकारी पाहुणचार' घेत आहेत. ( तुरुंगात आहेत)
 ६) विरोधाभास:-एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.
उदा:-
जरी आंधळी मी तुला पाहते
सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही
७) व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार
आहे.
"जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."
उदा.-
 'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा'
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे
उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत
या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे ) असे
वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.
८) रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.
उदा:
बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय
ऊठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळिकांसी

९) अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.
उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.
उदा:
जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
 N•R•Sable: १०) अनन्वय:- अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.
उदा:
आहे ताजमहाल एक जगती तो तोच
त्याच्यापरी या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान

११) भ्रान्तिमान:- उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.

उदा:
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी
भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे
दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात
अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.
१२) ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित
असतो.

उदा:
कोणता मानू चंद्रमा ?
भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखद संभ्रमा- मानू
चंद्रमा कोणता?

१३) दृष्टान्त:- एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.

उदा:
लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार
१४) अर्थान्तरन्यास:-अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे. (अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )
उदा:
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो कठिण समय
येता कोण कामास येतो?

१५) स्वभावोक्ती:-एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.

उदा:
गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच
काडी म्हणायचा अन मनाशीच
की या जागेवर बांधीन
माडी मिचकावुनी मग
उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई
 N•R•Sable१६) अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन
त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदा:
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण
अनिलगण निघाले रजनीतल,ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामधे
गरिबच्या गाजे संतांची वाणी

१७) चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण सांगणारी उक्ती) चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
"जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार होतो."
उदा.-
डोकी अलगद घरे उचलती |
काळोखाच्या उशीवरूनी ||
स्पष्टीकरण-
काळोखाच्या उशीवरून
(निर्जीव) घरे
आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून
जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक
माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे
चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
१८) यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.

उदा:
जाणावा तो ज्ञा नी
पूर्ण समाधानी
निःसंदेह म नी
सर्वकाळ
पुष्ययमक
सुसंगति सदा घ डो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो
दामयमक
आला वसंत कविकोकिल हाही आ ला
आलापितो सुचवितो अरुणोदया ला

१९) श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा:
सूर्य उगवला झाडीत...
म्हारिण* रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत ...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...
राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत"
या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण जातीयवाचक शब्दाबद्दल क्षमस्व. आहे तसे लिहिले
आहे.
२०) शब्दश्लेष:- वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा:
मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही?
मित्र- सूर्य/सवंगडी

२१) अर्थश्लेष:-वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा:
तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच
साच कच - केस/कच हा हा
२२) सभंग श्लेष:-
उदा:
श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तीळ यांस,
तरी तुम्हांस
अर्पिली सु-मने
ते शीतलोपचारे
जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला,
परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले

२३) असंगती:- कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसर्याच ठिकाणी असे वर्णन असते.

 उदा:
कुणि कोडे माझे उकलिल का?
कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
 N•R•Sable

२४) सार:- एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे.
उदा:
काव्यात नाटके रम्य,
नाटकांत शकुंतला त्यामध्ये चवथा अंक,
त्यातही चार श्लोक ते

२५) व्याजस्तुती:- बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन.
 उदा:
होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस
ती अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती              २६) व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे) एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण
देणे.
 उदा:
येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस.
*********************************
👦🏻विरामचिन्हे👧🏻

विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा ?

पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.
अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
उदगारवाचक (!): वाह ! काय चांगले गाडी आहे.
अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.
संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध .
कंस ( ) :  स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.

अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन
*********************************
👦🏻काळ व त्याचे प्रकार👧🏻

वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ' असे म्हणतात.
काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.
1. वर्तमान काळ
2. भूतकाळ
3. भविष्यकाळ

👦🏻वर्तमानकाळ👧🏻

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ 'वर्तमानकाळ' असतो.
उदा.
a. मी आंबा खातो.
b. मी क्रिकेट खेळतो.
c. ती गाणे गाते.
d. आम्ही अभ्यास करतो.
वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात.
i) साधा वर्तमान काळ
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला 'साधा वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खातो.
b. कृष्णा क्रिकेट खेळतो.
c. प्रिया चहा पिते.
ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ
जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला 'अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ' म्हणतात.
उदा.
a. सुरेश पत्र लिहीत आहे.
b. दिपा अभ्यास करीत आहे.
c. आम्ही जेवण करीत आहोत.
iii) 👦🏻पूर्ण वर्तमान काळ👧🏻
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला 'पूर्ण वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खाल्ला आहे.
b. आम्ही पेपर सोडविला आहे.
c. विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.
iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला 'रीती वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज फिरायला जातो.
b. प्रदीप रोज व्यायाम करतो.
c. कृष्णा दररोज अभ्यास करतो.

👦🏻भूतकाळ👧🏻
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला 'भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. राम शाळेत गेला.
b. मी अभ्यास केला.
c. तिने जेवण केले.
भूतकाळचे 4 उपप्रकार प डतात.
i) 👦🏻साधा भूतकाळ👧🏻
एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास 'साधा भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. रामने अभ्यास केला
b. मी पुस्तक वाचले.
c. सिताने नाटक पहिले.
 N•R•Sable               ii)👧🏻 अपूर्ण/चालू भूतकाळ👦🏻
एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला
'अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खात होतो.
b. दीपक गाणे गात होता.
c. ती सायकल चालवत होती.
iii) 👦🏻पूर्ण भूतकाळ👦🏻
एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला 'पूर्ण भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. सिद्धीने गाणे गाईले होते.
b. मी अभ्यास केला होता.
c. त्यांनी पेपर लिहिला होता.
d. राम वनात गेला होता.
iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला 'चालू-पूर्ण भूतकाळ' किंवा
'रीती भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज व्यायाम करीत होतो/असे.
b. ती दररोज मंदिरात जात होती/असे.
c. प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.  👦🏻भविष्यकाळ👧🏻 
क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला 'भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी सिनेमाला जाईल.
b. मी शिक्षक बनेल.
c. मी तुझ्याकडे येईन.
i) साधा भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी 'साधा भविष्यकाळ' असतो.
उदा.
a. उधा पाऊस पडेल.
b. उधा परीक्षा संपेल.
c. मी सिनेमाला जाईल.
ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला
'अपूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खात असेल.
b. मी गावाला जात असेल.
c. पूर्वी अभ्यास करत असेल.
d. दिप्ती गाणे गात असेल.
iii) 👧🏻पूर्ण भविष्यकाळ👦🏻 
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला 'पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खाल्ला असेल.
b. मी गावाला गेलो असेल.
c. पूर्वाने अभ्यास केला असेल.
d. दिप्तीने गाणे गायले असेल.
iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला 'रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज व्यायाम करत जाईल.
b. पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.

c. सुनील नियमित शाळेत जाईल
**********************************
👧🏻वर्णमाला👦🏻       थोडक्यात महत्त्वाचे
व्याकरण :
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.
१) 👧🏻स्वर👦🏻 : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .
ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:
सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
 N•R•Sable    👦🏻 २) व्यंजन :👧🏻ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
उष्ण व्यंजन :श ,ष ,स
नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .
३) वर्णाची उच्चार स्थाने :
कंठ्य :क,अ,आ.
तालव्य :च,इ,ई,
मूर्धन्य :ट ,र,स.
दंत्य : त,ल,स
ओष्ठ्य :प,उ,ऊ .
अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
कंठ तालव्य :ए ,ऐ.
कंठ ओष्ठ :ओ,औ.

दान्तोष्ठ : व .
*********************************
*

No comments:

Post a Comment