सरल शाळा माहिती मार्गदर्शन

सरल
**********************************
**********************************
**********************************
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺

सरल प्रणालीमध्ये विद्यार्थी पायाभूत गुण भरण्यासाठी खालील स्टेप्स वापगराव्यात

1) प्रथम मागील प्रमाणे विद्यार्थी पोर्टल उघडा excel वर जा

2) तुमचा युझर आयडी टाका. 

3) तुमचा पासवर्ड टाका.

4) इयत्तेनुसार फाईली डाऊनलोड करा.


त्या ऑफलाईन भरा

नंतर csv मध्ये कनव्हर्ट करा.

पुन्हा ऑनलाईन

1) विद्यार्थी पोर्टल वर जा.
2) अपलोड Excel यावर क्लिक करा.
3) तुमची .csv फाईल तेथे अपलोड करा.
4) तुम्हाला अपलोड चा मेसेज मिळेल.

वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मुख्याच्यापाकाच्या मोबाईलवर मेसेज येईल तो मेसेज आल्यानंतर तुमचे गुण भरले गेल्याचे सिद्ध होईल.
काही प्रसंगी मेसेज आला नाही तर तुमचे मार्क्स भरले गेले कि नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स चा वापर १२ तासानंतर करावा.
1) MIS tab वर क्लिक करा.
2) तुमचा युजर व पासवर्ड टाका.
3) तुमचा pop up चालू करा.
4) क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या शाळेतील गुण भरल्याची नोंद मिळेल जर गुण दिसत नसतील तर गुण भरले गेले नाहीत असे समजावे. दि. 11/04/2016 पासून सुरु


👦🏻🌺👧🏻🌺🌅👧🏻
*********************************
============================
🌅🌺👦🏻🌅🌺👧🏻🌺

सरल महत्वाचे :
दिनांक : 17/04/2016
👦🏻🌺🌅👧🏻🌅🌺
1)निमशिक्षकाविषयी: 

निमशिक्षकांची नावे जरी हेडमास्टर लॉगिन ला दिसत असेल तरी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन add करायची आहेत.परंतु असे असेल तरी ही सूचना मिळेपर्यंत काही बांधवांनी मुख्याध्यापक लॉगिन मधून आपली माहिती भरलेली आहे.अशा बांधावांनी आता काय करावे ही मोठी समस्या आहे.तर अशा शिक्षकांची नावे देखील शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधुनच add करावयाची आहे परंतु त्या आधी मुख्याध्याकाने त्यांच्या लॉगिन मधून add केलेले नाव आणि माहिती काढून टाकने गरजेचे आहे अन्यथा एकाच कर्मचार्याचे नाव दोन वेळा दिसेल.अशा कर्मचार्याचे नाव काढताना डायरेक्ट unmap करू नये ही सर्वात महत्वाची बाब सांगन्यासाठी हां मेसेज पाठवत आहे.अशा कर्मचाऱ्यांची भरलेली सर्व माहिती एक एक करुण आधी डिलीट करुण घ्यावी.त्याची शैक्षणिक पात्रता असेल,subject thaught असेल वा इतर कोणतीही माहिती असेल तर ती सर्व माहिती delete करावी आणि नंतर शेवटी त्या निमशिक्षकाला unmap करावे.असे न कराता डायरेक्ट unmap केले तर फ़क्त नाव दिसणार नाही परंतु सर्वर ला त्याची माहिती तशीच सेव अवस्थेत राहून जाते आणि भविष्यात समस्या निर्माण होऊ शकेल.आज आपल्या क्लूस्टरमध्ये किती निमशिक्षकांची माहिती भरल्या गेली आहे ते क्लस्टर ला आणि आपक्या लातूक्यात किती  निमशिक्षकांनी माहिती भरली ते beo यांना आणि जिल्ह्याबाबत शिक्षणाधिकारी यांना सविस्तर रिपोर्ट दाखवनारी सुविधा उपलब्ध करुण देण्यात येणार आहे.त्यामुळे आता निमशिक्षकांची माहिती व्यवस्थित भरन्याचे काम सुरु होईल अशी अपेक्षा आहे.
🌺🌅👧🏻🌺👦🏻🌅🌺

2)मयत,निवृत,स्वेच्छा निवृत,बड़तर्फ कर्मचारी बाबत :

दिनांक 01/06/2015 नंतर जे कर्मचारी सेवेत आहेत आणि होते अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती आपणास स्टाफ पोर्टल मध्ये भरायची आहे हे लक्षात घ्यावे.01 जून 2015 नंतर स्टाफ मयत,निवृत,स्वेच्छा निवृत,बड़तर्फ असे काहीही झाले असेल तरी सदर कर्मचारी यांची माहिती मुख्याध्यापकाने भरावी आणि क्लस्टर ला फॉरवर्ड करावी.त्यानंतर त्या कर्मचाऱ्याबाबत काय आणि कसे करावे याबाबत आपणास यथावकाश सुचना देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
3) आश्रमशाळा,अंध अपंग यूनिट च्या शाळा बाबत : 
आश्रमशाळा,अंध अपंग यूनिट च्या शाळा,रात्रशाळा,समाजकल्याण विभागाच्या शाळा यांनी सध्या आपल्या स्टाफ ची माहिती भरावयाची नाही आहे.जर आपनाकडून चुकून अशी माहिती भरल्या गेली असेल अशा वेळी गोंधळून न जाता आहे ती माहिती तशीच राहु द्यावी.लगेच डिलीट अथवा unmap करू नए.काय आणि कसे करावे याबाबत आपणास योग्य वेळी सूचना देण्यात येइल.परंतु नव्याने वर सांगितल्याप्रमाने या शाळांनी आपल्या स्टाफ ची माहिती सध्या भरायची नाही आहे याची नोंद घ्यावी.
🌅🌺👧🏻🌅🌺👦🏻

4)अतिरिक्त कर्मचारी बाबत :

अतिरिक्त कर्मचारी यांची माहिती त्या कर्मचाऱ्यांचा पगार ज्या शाळेत निघतो (काम कोठेही करत असेल तरीही) तेथेच भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.सदर कर्मचारी अतिरिक्त आहे असे गृहीत न धरता रेगुलर कर्मचारी प्रमाणे सर्व माहिती भरून घ्यावी.
🌅🌺👧🏻🌅🌺👦🏻

5) उर्दू माध्यामाच्या शाळेच्या बाबत:

उर्दू माध्यामाच्या शाळेच्या स्टाफ ची माहिती भरताना subject thaught भरताना विषयाची समस्या येत आहे त्यावर काम चालु आहे तोपर्यंत या माध्यामच्या शालेनी इतर माहिती भरावी आणि सूचना मिळाली की subject thaught माहिती भरावी.
6)इनिशियल अपॉइंटमेंट डिटेल मध्ये उच्च माध्यमिक आणि कॉलेज चे काही विषय दिसत नाही आहे असे विषय लवकरच add होतील तोपर्यंत इतर माहिती भरून घ्यावी.विषय add झाले की कळवले जाईल याची नोंद घ्यावी.

6) सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण ९४०४६८३२२९ या whatsapp क्रमांकावर देखील message शकता (call करू नये ).

7) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल : 
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा 
c)support.education@maharashtra.gov.in   

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364 

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
*******************-******-*****
==========================
********************-******** 
शालेय पोषण आहार 
******************************


**********************************
============================ 

No comments:

Post a Comment