धार्मिक माहिति

धार्मिक माहिति :- ज्योतिर्लिंग 
**********************************
👧🏻द्वादश ज्योतिर्लिंगाची माहिती👦🏻

उद्या महाशिवरात्री हा सण आहे आज
आपण भारतातील श्रीशंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना आपण १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम पाहू व
त्याची माहिती घेऊ तो असा : (लेख मराठीत व हिन्दी आहे)
सोमनाथ (गुजराथ - वेरावळ)
मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
महाकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)
वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)
भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)
रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)
नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)
विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)
केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)
घृष्णेश्वर(महाराष्ट्र - संभाजीनगर)

सोमनाथ-

सोमनाथ येथील शिव मंदिर एक महत्वपूर्ण मंदिर असून १२ ज्योत्रीलींगा पैकी १ महत्वाचे ज्योतिर्लिंग असून
सोमनाथ मंदिर हे एक महत्वपूर्ण हिंदू मंदिर असून ज्याची गणना १२ ज्योतिर्लिंगा मध्ये केली जाते, गुजरात राज्यातील सौराष्ट्र जिह्ल्यातील वेरावळ बंदर या ठिकाणी स्थापित असून या मंदिराचा इतिहास असा सांगतो कि, हे मंदिर चंद्र देवाने स्थापन केले आहे. याचा उल्लेख ऋग्वेद मध्ये केला आहे. सर्व ज्योतीरलिंगातून सोमनाथ येथील मंदिराचे महत्वपूर्ण स्थान आहे. सोमनाथ मंधीर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध व धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथील मंदिराच्या प्रांगणात दररोज  रात्री साडे सात ते साडे आठ या एका तासासाठी साउंड एंड लाइट शो चालतो. या द्वारे सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचे वर्णन सचित्र वर्णन पर्यटकांसमोर केले जाते. एका कथेनुसार या ठिकाणीच श्रीकुष्णाने देहत्याग केला होता .यामुळेच या क्षेत्रास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.  
कसे जाल- सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील सौराष्ट्र जिह्ल्यातील वेरावळ बंदरात स्थापन केले असून नाशिक शहरापासून ८१६ km लांब असून येथे जाण्यासाठी बस, रेल्वे व खासगी वाहनाने जावू शकतो. तेथे जाण्यासाठी तब्बल १३ तास ३० मिनिट लागतात. 

२. श्री शैल्य मलीकार्जुन
* ऐतिहासिक माहिती- शिवपुरणात उल्हेख केल्याप्रमाणे हे स्थान पवित्र असल्याचे मानले जाते. १८ महाशक्ती स्थानापैकी १, वीरशैव संप्रदायाच्या ५ प्रमुख मठांपैकी १ आहे. आर्य-द्रविड, शैव यांच्यात या पवित्र स्थानी एकता  झाली. इ.स. १४०४ मध्ये विजयनगरच्या राजाने या मंदिराच्या मुख्य सभामंडपाची निर्मिती केली. याच ठिकाणी श्रीकृष्ण, देवराय, हरिहर, व ब्रह्मानंद्राय यांनी ३ गोपुरे बांधली. 
*मंदिराची रचना-  कृष्णा नदीच्या दक्षिण किनारी नलामसाइ जंगलात, २८०० फुट उंचीच्या पर्वतावर हे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती ८व्या शतकात झाली. मंदिराची तटबंदी २५ फुट उंच आहे. या ठिकाणी मुल शिवलिंगावर, छोटे छोटे १००० शिवलिंग कोरले आहेत. या खेरीज मलीकार्जून, पार्वती, रावण, नंदी, कैलास पर्वत यांच्या चांदीच्या मूर्ती आहे. प्रत्येक भिंतीवर शिल्पकृती आहे. 
*धार्मिक उत्सव-  महाशिवरात्रीची यात्रा व रथउत्सव विशेष प्रसिद्ध आहे. 
*कसे जाल-  हे ज्योतिर्लिंग हैद्राबाद या ठिकाणी असून रेल्वे मार्ग, भू मार्गे या ठिकाणी भाविकांना जाता येते. मुंबई पासून हे अंतर ९७० कि.मी चेन्नई:५७० कि.मी,बंगळूर:५४० कि.मी, हैद्राबाद २३५ कि.मी आहे.

३. श्री महाकालेश्वर
* ऐतिहासिक माहिती-  अनेक प्रःचीन धर्मग्रंथात व पुराणात या ज्योतिर्लिंगाचे सबंध आढळतात, देवलोकीच्या शिल्पकार विश्वकर्माने हे मंदिर बांधले. इ स १२३५ मध्ये दिलीच्या बादशाहने या मंदिरावर हल्ला केला. यानंतर मात्र सुमारे ५०० वर्षांनी मराठ्यांनी या मंदिरावर कब्जा मिळवून पुन्हा मंदिराची निर्मिती केली. 
*मंदिराची रचना-  तलावाकाठी असलेल्या या मंदिराचे स्थान दक्षिणाभिमुख असून शाळीग्रामच्या शिवलिंगावर चांदीचे कवच चढवले आहे. 
* उत्सव- महाशिवरात्री, विजयादशमीस मोठा उत्सव, माघ कृष्ण षष्टी पासून चतुर्दशीपर्यंत उत्सव, प्रदोशानतारच्या पूजा याठिकाणी महत्वाच्या मानल्या जातात.पंचामृतपूजा, धान्यापूजा, पुष्प्पुजा, पाहण्यासाठी भाविकांची या ठिकाणी चांगलीच तारबळ उडत असते.
*कसे जाल- शी महाकालेश्वर हे पवित्र ठिकाण मध्यप्रदेश राज्यात असून, मुंबई पासून ६५५ कि मी, ग्वालेर 450कि मी, अहमदाबाद ४०० कि मी, भोपाल १८५ कि मी तर इंदोर पासून फक्त ५५ कि मी अंतरावर हे पवित्र ठिकाण आहे. नाशिक, पुणे, मुंबई, पासून या ठिकाणाहून  जाण्यासाठी खासगी बसेस तसेच इतर वाहने उपलब्ध आहे. 
  

४ श्री ओंकारेश्वर ममलेश्वर
* ऐतिहासिक माहिती- ओंकारेश्वर क्षेत्रात खूप पूर्वी आदिवासींची वस्ती होती. त्यांच्यात बळी देण्याची प्रथा होती, त्यामुळे भाविक या ठिकाणी क्वचितच  येत असत. दारीयाइ नावाच्या महान पुरुषाने हि प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. या नंतर या ठिकाणी उत्सव होवू लागले. इ स ११९५  मध्ये राजा भारतसिंहाने आदिवासींचा पराभव केला. या नंतर मात्र मराठ्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती नव्याने झाली. काही कालावधी उलटल्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराच्या मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या. त्यांच्या काळातच कोठीलीन्गार्चान प्रथा सुरु झाली. 
* धार्मिक उत्सव- महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमेस उत्सव, श्रावण सोमवारी पूजा अभिषेक केला जातो.
* कसे जाल-  हे पवित्र ठिकाण देखील मध्यप्रदेश राज्यात येत असून मुंबई पासून ८३० कि मी, उज्जैन १४० कि मी, इंदोर ८० कि मी, खंडवा पासून ७० कि मी अंतरावर आहे. 

५. श्री परळी वैद्यनाथ

* ऐतिहासिक माहिती- परळी क्षेत्र अति प्राचीन मानले जाते. इ स ११८६ चा एक शिलालेख आहे. १२व्या शतकातच येथे घात बांधले गेले. इ स १७०६ मध्ये अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचा जीर्नोधार केला. त्यासबंधी संस्कृत शिलालेख या मंदिरात आहे. पुढे या मंदिराची धुरा पेशव्यांनी सांभाळिली. ब्रह्मा, वेणू, सरस्वती, नद्यांचे त्रिवेणी संगम या ठिकाणी बघावयास मिळतो. 
* मंदिराची रचना-  परळी गावाच्या एका निवांत आशा ठिकाणी छोट्याशा टेकडीवर हे मंदिर वसले असून हेमांडपंथी शैलीतील मंदिर चीरेबंधी, ३ घाट, दगडी दीपमाळ, सभामंडप, ३ गर्भगृह व दोन नंदिसमावेत वसलेले आहे. याच शिखरावर प्राणी व देवदेवतांची शिल्पे, व बाहेरील बाजूस ११ छोटी शिवमंदिरे आहेत. 
* उत्सव-    महाशिवरात्री, दसरा, श्रावणात दर सोमवारी शिवपालाखीची मिरवणूक काढली जाते. या ठिकाणी महादेवास बेल व विष्णूस तुळस  वाहिली जाते.
* कसे जाल- परळी वैद्यनाथ हे पवित्र ठिकाण महाराष्ट्र राज्यात असून बीड जिल्ह्यात आहे. येथे जाण्यासाठी खासगी बसेस, रेल्वे, उपलब्ध आहे. मुंबई पासून हे ठिकाण ५०० कि मी, पुणे ६७५ कि मी, नाशिक ३६१ कि मी, औरंगाबाद २३०, बीड १००, अंबेजोगाइ  पासून फक्त २६ कि मी अंतरावर आहे. 

६. श्री भीमाशंकर
* ऐतिहासिक माहिती-  स्कन्द्पुरण व शिवपुराणात या क्षेत्राचा उल्हेख आला आहे. भीमाशंकर हे पवित्र ठिकाण समुद्र सपाटी पासून ३४५४ फुट उंचीवर असून हेमांडपंथी शैलीतील हे मंदिर ७ व्या शतकात बांधले गेले. इ स १२०० मध्ये विनायक सावरकरांनी या मंदिराचा जिर्णोधार केला. रघुनाथ पेशव्यांच्या काळात या ठिकाणी विहिरींचे काम झाले होते. औरंगजेबाचा पराभव करण्यासाठी या भागातील सावंत बधुनी घनदाट जंगलाचा फायदा घेवून औरंजेबाचा पराभव केला असल्याची माहिती आहे. 
* मंदिराची रचना-  सह्याद्री पर्वतातील, देवराई जंगलातील दरीत हे मंदिर वसलेले असून सुमारे १०० पाय्र्य्या उतरून या मंदिरात जावे लागते. या मंदिराच्या शैलीची रचना इंडो आर्यन शैलीतील आहे. त्यामुळेच मुख्य शिखरावर छोटे छोटे शिखर जोडलेले आढळतात. येथे असणारा नंदी मंडप प्राचीन काळातील मानतात. या मंदिरात ११ सुंदर कमानी व नव्या रचनांचा मेळ सुंदररीत्या घातला आहे. 

 धार्मिक उत्सव - महाशिवारात्रीत भव्य यात्रा भरते, सोमवती अमावस्या, कार्तिक पौर्णिमेस उत्सव होतो. व दर सोमवारी भाविकांची मांदियाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असते. 

 कसे जाल- भीमाशंकर हे पवित्र ठिकाण महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी असून हे ठिकाण मुंबई पासून २६५ कि मी,   नाशिक 190कि मी, पुणे १२५ कि मी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी पुण्याच्या मध्यावर्थी बस स्थानकापासून ५-५ मिनिटाच्या अंतरावर जाण्यासाठी वाहने भाविकांना उपलब्ध होत असतात. 

७. श्री रामेश्वर

* ऐतिहासिक माहिती- स्कन्द्पुरण व शिवपुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. रामेश्वरद्विपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंकसारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर  बांधले  होते.  रामेश्वर मंदिराची निर्मित १२ ते १६ व्या शतकात झाली.   इ स १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनार्थ येवून गेले आहे. 
* मंदिराची रचना- बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जात असून येथील मंडपाची निर्मिती इ स १७४० ते १७७०  या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चोथार्यावर सुंदर शिवलिंग आहे. विशेष म्हणजे या शिवलिंगावर केवेल गंगाजलाचाच अभिषेक केला जातो. 
* धार्मिक उत्सव- महाशिवरात्रीस मुख्य उत्सव होतो. हातीवरून रामेश्वर पालखीची मिरवणूक काढतात. दीपोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी तमिळ भाविक मोठ्याप्रमाणावर यात्रेसाठी येत असतात. सदर यात्रा १५ दिवस चालते.       
*कसे जाल- हे पवित्र ज्योतिर्लिंग तामिळनाडू  राज्यात असून मदुराई-रामेश्वर अशी बस सेवा उपलब्ध आहे. हे ठिकाण मुंबई पासून १९४० कि मी, कन्याकुमारी ३२० कि मी,  मदुराई १७० कि मी तर रामनाथपुरम पासून ५५ कि मी येते. या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध असून मुंबई ते रामेश्वरम रेल्वे या ठिकाणी जात असते. 

८. श्री औढ्या नागनाथ

*  ऐतिहासिक माहिती- पाण्डवातील धर्मराजाने हे मंदिर बांधले महाराष्ट्रातील संत नामदेव  व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट या मंदिराला दिली.  यांनतर मात्र अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्नोधार केला.                                            
* मंदिराची रचना - या मंदिरात २५ फुट उंचीची तटबंदी असून  चार दिशास चार दरवाजे आहेत. मंदिराचा खलाचा भाग काळ्या पाषाणात व वरील    अर्धा भाग विटांवर पांढर्या रंगातील असल्याने मंदिर खुलून दिसते. महाद्वारावर शिवलीला प्रसंग आहेत. यात नटराज मूर्ती, शंकर पार्वतीस काही तरी समजावून सांगत असल्याचे विलाभोनीय दृश बघावयास मिळते. 
* धार्मिक उत्सव- महाशिवरात्रीस मोटा उत्सव होतो, रथौत्सव हि या ठिकाणी होत असतो. रथाच्या ५ फेर्या मंदिराभावती केल्या जातात. असे म्हटले जाते कि, काशीची गंगा येथे प्रकट होते व कुंडाचे पाणी स्वच्छ करून ठाकते. विजयादशमीच्या दिवशी नागनाथ महाराजांची पालखी निघते. 
* कसे जाल-  हे पवित्र ठिकाण महाराष्ट्रातील हिंगोली जिह्ल्यात असून महाराष्ट्राच्या प्रमुख शहारामधून बस सेवा व इतर खासगी वाहने उपलब्ध आहे. मुंबई पासून हे ठिकाण ५७० कि मी, पुणे ४६० कि मी, नाशिक ४३५ कि मी, हिंगोली पासून फक्त २५ कि मी अंतरावर आहे. 

९ काशी विश्वेश्वर
* ऐतिहासिक माहिती- काशी सर्वात प्राचीन स्थान आहे. साप्तपुरांपैकी १ ते ५१ शक्तीपीठांपैकी १ आहे. काशीवर मुस्लीम आक्रमणे अनेकदा झाली. इ स १०३३ मध्ये गजनीच्या महमद काशी लुटली होती. तुलाशिदासनी रामचरित्र मानस ग्रंथरचना काशीत केली. संत एकनाथांनी एकनाथी भागवत व रुख्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे लेखन या पवित्र ठिकाणी केले. म्हणूनंच काशीचे महत्व वेगळेच आहे. 
* मंदिराची रचना- पूर्वी मूळ  मंदिराची जागी मशीद बांधली गेल्यामुळे मूळ काशी विश्वेश्वर मंदिराच्या जागेचा संकोच झाला होता. आता मूळ मंदिराचे क्षेत्रफळ ५०० चौरस फुट इतके मर्यादित झाले आहे. १०-१० फुट क्षेत्रफळाचे दोन गर्भगृह व दोन सभामंडप व याच ठिकाणी मोठ मोठे वाडे, घरे असल्यामुळे मंदिर परिसर संपूर्णत: झाकला गेला आहे. 
* धार्मिक उत्सव- महाशिवरात्री व त्रिपुरी पौर्णिमेस उत्सव होतात. 
* कसे झाल- काशी विश्वेश्वर हे पवित्र ठिकाण उत्तरप्रदेश राज्यात वसलेले असून अलाहाबाद पासून फक्त १३० कि मी अंतरावर आहे. तर मुंबई १५५० कि मी, दिल्ल्ही-७१५, पटना- २७० कि मी अंतरावर आहे. महाराष्ट्रातील पर्यटन प्रेमी मुंबई सी एस. टी ते वाराणसी या रेलवे मार्गे देखील या ठिकाणी जावू शकतात. 

१०. श्री त्रंबकेश्वर
* ऐतिहासिक माहिती- हे स्थान प्राचीन आहे. सुमारे २०० वर्षपूर्वी, यास "श्रीपूर" ब्रह्मगिरीस श्रीगड म्हटले जाई. सातवाहन काळात ठाकूर जातींपैकी शीद राजघराण्याच्या ऐतिहासिक ताम्रपटत   हा उलेख आढळतो. या ठिकाणी यादवांचे राज्य इ स १२७१  ते इ स १३०८ पर्यंत याठिकाणी होते. इ स १८१८ मध्ये ब्रिटीशांचा अंमल या ठिकाणी सुरु झाला. 
* मंदिर रचना- मंदिराच्या चार बाजूस दगडी तटबंदी व चार दरवाजे आहे. हे मंदिर ५ दलांचे आहे. प्रवेश करताच नंदिदर्शन होते. येथे घागारीसारख्या आकारात ब्रह्मा, विष्णू, महेश आशा तीन मुर्त्या असून त्यांच्यावरील तीन छीद्राना गंगा, गोदावरी, सरस्वती, नद्यांचे रूप मानले जाते. त्यातून शिवलिंगावर अभिषेक होतो. 
* धार्मिक उत्सव-  महाशिवराञीसमोठायाञोत्सवभरतो.सालाबादप्रमाणेवार्षिकरथोत्सवनिघूनश्रीशंकराचासोन्याचामुखवटापालखीचीगावातूनमिरवणूकनिघते. तसेचदरवारावर्षांनीयेथेकुंभमेळाव्याचेआयोजनकेलेजाते.
कसेजाल-  याठिकाणीजाण्यासाठीमहाराष्ट्रातीलप्रमुखशहरातूनबसवटॅक्सीचीसुविधाउपलब्धआहेत. तरभाविकांसाठीनाशिकदर्शनकरणा-याबसेसहीउपलब्धआहेत.नाशिकशहरापासूनसाधारणपणे28 किलोमीटरअंतरावर हे ठिकाण वसलेले आहे.
श्री.केदारनाथ-
ऐतिहासिकमाहिती- यापरिसरासदेवभूमीअसेम्हटलेजाते. चारधामपैकीहेएकअसूनयाठिकाणीरेडयाचीपाठजेथेजमिनीबाहेरराहिली. त्याजागीपांडवानीमंदिरबांधले. यामंदिराचेपूर्नेनिर्माण8 व्याशतकातशंकराचार्यांनीकेले. मुख्यमंदिराचीनिर्मिती9 व्याशतकातझाली. तरआहिल्याबाईहोळकरांनीयामंदिराचाजिर्णोध्दारकेला. समुद्रसपाटीपासूनबाराहजारफूटउंचीवरतीहेमंदिरबसलेआहे.
मंदिराचीमाहिती- बर्फाच्छादीतपर्वतामधीलएकाउंचदगडीचौथ-यावरकरडयादगडीरंगाचेमंदिरअसूनचारदिशांनाचारदरवाजेआहे. येथूनहिमालयातीलनंदादेवी, नंदाघुमटीञिशुली, हत्तीपर्वतआदीशिखरेदिसतात.
धार्मिकउत्सव - महाशिवराञीसयेथेमोठाउत्सवभरतो. शिवरथाचीमिरवणूकमंदिराभोवतीरथाच्यापाचफे-याकाढल्याजातात.
कसेजाल-हेमंदिरउत्तररांचाल याराज्यातबसलेलेअसूनयेथेजाण्यासाठीडेहराडूनवरूनबसवटॅक्सीचीसुविधाउपलब्धआहेत. मुंबईपासून2120 किमीअंतरआहेत.
श्री. घृष्णेश्वर
ऐतिहासिकमाहिती- , स्कन्द्पुरण व शिवपूराण, रामायणवमहाभारतातश्रीघष्णेश्वराचाउल्लेखआलाआहे. सुमारे1500 वर्षापासूनराष्ट्रकुटघराण्यातीलराजाकष्णराजनेहेमंदिरबांधलेआहे. इ.स1730मध्येगौतमीबाईमहादेवहोळकरयांनीमंदिराचाजिर्णोध्दारकेला.
मंदिराचीमाहिती- मंदिराचेमुळनावकुंकूमेश्वरहोते.हेमंदिरशिल्पकलेचाउत्तमनमुनाहोय. मुळदगडीचौथरासहाहजारआठशेचारचौरसफुटअसूनअर्धेमंदिरहेलालपाषाणाचेआहे. मंदिरातसुंदरनंदीचीमूर्तीअसूनखांबावररामायणवमहाभारतदशावतारआदींचेचिञरेखाटलेआहे. इ.स1791 मध्येअहिल्याबाईहोळकरांनीएकएकरबागेतशिवालयतिर्थबांधले.
धार्मिकउत्सव- महाशिवराञीचीमोठायाञोत्सवभरविलाजातो.शंकराचीपालखीशिवालयतिर्थावरस्नानासाठीआणलीजाते. राञीच्यावेळीअंलकारपूजेचासोहळाहोतो. श्रावणसोमवारीमोठयाप्रमाणावरभाविकदर्शनासाठीयेथेयेतात.
कसेजाल- औरंगाबाद जिल्हयातीलहे मंदिर असून महाराष्ट्रातीलप्रमुखशहरांतूनयेथेजाण्यासाठीबसवटॅक्सीचीसुविधाउपलब्धआहेत. औरंगाबाद पासून45 किमी, मुंबई425,  तर नाशिकपासून265 किमीअंतरआहेत.

हिन्दी अनुवाद

सोमनाथ

सोमनाथ ज्योतिर्लिंग भारत का ही नहीं अपितु इस पृथ्वी का पहला ज्योतिर्लिंग माना जाता है। यह मंदिर गुजरात राज्य के सौराष्ट्र क्षेत्र में स्थित है। शिवपुराण के अनुसार जब चंद्रमा को दक्ष प्रजापति ने क्षय रोग होने का श्राप दिया था, तब चंद्रमा ने इसी स्थान पर तप कर इस श्राप से मुक्ति पाई थी। ऐसा भी कहा जाता है कि इस शिवलिंग की स्थापना स्वयं चंद्रदेव ने की थी। विदेशी आक्रमणों के कारण यह 17 बार नष्ट हो चुका है। हर बार यह बिगड़ता और बनता रहा है।

2- मल्लिकार्जुन

यह ज्योतिर्लिंग आन्ध्र प्रदेश में कृष्णा नदी के तट पर श्रीशैल नाम के पर्वत पर स्थित है। इस मंदिर का महत्व भगवान शिव के कैलाश पर्वत के समान कहा गया है। अनेक धार्मिक शास्त्र इसके धार्मिक और पौराणिक महत्व की व्याख्या करते हैं। कहते हैं कि इस ज्योतिर्लिंग के दर्शन करने मात्र से ही व्यक्ति को उसके सभी पापों से मुक्ति मिलती है। एक पौराणिक कथा के अनुसार जहां पर यह ज्योतिर्लिंग है, उस पर्वत पर आकर शिव का पूजन करने से व्यक्ति को अश्वमेध यज्ञ के समान पुण्य फल प्राप्त होते हैं।

3- महाकालेश्वर

यह ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश की धार्मिक राजधानी कही जाने वाली उज्जैन नगरी में स्थित है। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग की विशेषता है कि ये एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग है। यहां प्रतिदिन सुबह की जाने वाली भस्मारती विश्व भर में प्रसिद्ध है। महाकालेश्वर की पूजा विशेष रूप से आयु वृद्धि और आयु पर आए हुए संकट को टालने के लिए की जाती है। उज्जैन वासी मानते हैं कि भगवान महाकालेश्वर ही उनके राजा हैं और वे ही उज्जैन की रक्षा कर रहे हैं।

4- ओंकारेश्वर

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश के प्रसिद्ध शहर इंदौर के समीप स्थित है। जिस स्थान पर यह ज्योतिर्लिंग स्थित है, उस स्थान पर नर्मदा नदी बहती है और पहाड़ी के चारों ओर नदी बहने से यहां ऊं का आकार बनता है। ऊं शब्द की उत्पति ब्रह्मा के मुख से हुई है। इसलिए किसी भी धार्मिक शास्त्र या वेदों का पाठ ऊं के साथ ही किया जाता है। यह ज्योतिर्लिंग औंकार अर्थात ऊं का आकार लिए हुए है, इस कारण इसे ओंकारेश्वर नाम से जाना जाता है।

5- केदारनाथ

केदारनाथ स्थित ज्योतिर्लिंग भी भगवान शिव के 12 प्रमुख ज्योतिर्लिंगों में आता है। यह उत्तराखंड में स्थित है। बाबा केदारनाथ का मंदिर बद्रीनाथ के मार्ग में स्थित है। केदारनाथ समुद्र तल से 3584 मीटर की ऊँचाई पर स्थित है। केदारनाथ का वर्णन स्कन्द पुराण एवं शिव पुराण में भी मिलता है। यह तीर्थ भगवान शिव को अत्यंत प्रिय है। जिस प्रकार कैलाश का महत्व है उसी प्रकार का महत्व शिव जी ने केदार क्षेत्र को भी दिया है।

6- भीमाशंकर

भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र के पूणे जिले में सह्याद्रि नामक पर्वत पर स्थित है। भीमाशंकर ज्योतिर्लिंग को मोटेश्वर महादेव के नाम से भी जाना जाता है। इस मंदिर के विषय में मान्यता है कि जो भक्त श्रृद्धा से इस मंदिर के प्रतिदिन सुबह सूर्य निकलने के बाद दर्शन करता है, उसके सात जन्मों के पाप दूर हो जाते हैं तथा उसके लिए स्वर्ग के मार्ग खुल जाते हैं।

7- काशी विश्वनाथ

विश्वनाथ ज्योतिर्लिंग भारत के 12 ज्योतिर्लिंगों में से एक है। यह उत्तर प्रदेश के काशी नामक स्थान पर स्थित है। काशी सभी धर्म स्थलों में सबसे अधिक महत्व रखती है। इसलिए सभी धर्म स्थलों में काशी का अत्यधिक महत्व कहा गया है। इस स्थान की मान्यता है, कि प्रलय आने पर भी यह स्थान बना रहेगा। इसकी रक्षा के लिए भगवान शिव इस स्थान को अपने त्रिशूल पर धारण कर लेंगे और प्रलय के टल जाने पर काशी को उसके स्थान पर पुन: रख देंगे।

8- त्र्यंबकेश्वर

यह ज्योतिर्लिंग गोदावरी नदी के करीब महाराष्ट्र राज्य के नासिक जिले में स्थित है। इस ज्योतिर्लिंग के सबसे अधिक निकट ब्रह्मागिरि नाम का पर्वत है। इसी पर्वत से गोदावरी नदी शुरूहोती है। भगवान शिव का एक नाम त्र्यंबकेश्वर भी है। कहा जाता है कि भगवान शिव को गौतम ऋषि और गोदावरी नदी के आग्रह पर यहां ज्योतिर्लिंग रूप में रहना पड़ा।

9- वैद्यनाथ

श्री वैद्यनाथ शिवलिंग का समस्त ज्योतिर्लिंगों की गणना में नौवां स्थान बताया गया है। भगवान श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग का मन्दिर जिस स्थान पर अवस्थित है, उसे वैद्यनाथ धाम कहा जाता है। यह स्थान झारखण्ड प्रान्त, पूर्व में बिहार प्रान्त के संथाल परगना के दुमका नामक जनपद में पड़ता है।

10-नागेश्वर ज्योतिर्लिंग

यह ज्योतिर्लिंग गुजरात के बाहरी क्षेत्र में द्वारिका स्थान में स्थित है। धर्म शास्त्रों में भगवान शिव नागों के देवता है और नागेश्वर का पूर्ण अर्थ नागों का ईश्वर है। भगवान शिव का एक अन्य नाम नागेश्वर भी है। द्वारका पुरी से भी नागेश्वर ज्योतिर्लिंग की दूरी 17 मील की है। इस ज्योतिर्लिंग की महिमा में कहा गया है कि जो व्यक्ति पूर्ण श्रद्धा और विश्वास के साथ यहां दर्शनों के लिए आता है उसकी सभी मनोकामनाएं पूरी हो जाती हैं।

11- रामेश्वरम ज्योतिर्लिंग

यह ज्योतिर्लिंग तमिलनाडु राज्य के रामनाथ पुरं नामक स्थान में स्थित है। भगवान शिव के 12 ज्योतिर्लिंगों में से एक होने के साथ-साथ यह स्थान हिंदुओं के चार धामों में से एक भी है। इस ज्योतिर्लिंग के विषय में यह मान्यता है, कि इसकी स्थापना स्वयं भगवान श्रीराम ने की थी। भगवान राम के द्वारा स्थापित होने के कारण ही इस ज्योतिर्लिंग को भगवान राम का नाम रामेश्वरम दिया गया है।

12-घृष्णेश्वर मन्दिर

घृष्णेश्वर महादेव का प्रसिद्ध मंदिर महाराष्ट्र के संभाजीनगर के समीप दौलताबाद के पास स्थित है। इसे घृसणेश्वर या घुश्मेश्वर के नाम से भी जाना जाता है। दूर-दूर से लोग यहां दर्शन के लिए आते हैं और आत्मिक शांति प्राप्त करते हैं। भगवान शिव के 12 ज्योतिर्लिंगों में से यह अंतिम ज्योतिर्लिंग है।

👏🏽🌺👦🏻🌅👧🏻👏🏽🌺
**********************************
==============================
घृष्णेश्वर मंदिर 
*********************************
============================= 
 *         🕌घृष्णेश्वर मंदिर🕌
🌺👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.

👧🏻मंदिराचे बांधकाम 👦🏻
वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला.

👦🏻राष्ट्रीय संरक्षित स्मारक 👧🏻

या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
🌺👧🏻🌅👦🏻🌺🌅🌺
***-******************************
============================== 
प्राचीन धार्मिक माहिति 
*********************************
👧🏻ओळख आपल्या भारतीय संस्कॄतिची👦🏻

👦🏻 दोन पक्ष-
कृष्ण पक्ष , 
शुक्ल पक्ष !
  👦🏻तीन ऋण -
देव ऋण , 
पितृ ऋण , 
ऋषि ऋण !
👦🏻चार युग -
सतयुग , 
त्रेतायुग ,
द्वापरयुग , 
कलियुग !
👦🏻चार धाम -
द्वारिका , 
बद्रीनाथ ,
जगन्नाथ पुरी , 
रामेश्वरम धाम !
👦🏻चारपीठ -
शारदा पीठ ( द्वारिका )
ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) 
गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ) , 
शृंगेरीपीठ !
👦🏻चार वेद-
ऋग्वेद , 
अथर्वेद , 
यजुर्वेद , 
सामवेद !
👦🏻चार आश्रम -ब्रह्मचर्य , 
गृहस्थ , 
वानप्रस्थ , 
संन्यास !
👧🏻चार अंतःकरण -
मन , 
बुद्धि , 
चित्त , 
अहंकार !
👦🏻पचं गव्य -
गाईचे तूप
दूध , 
दही ,
गोमूत्र , 
शेन
👦🏻पचं देव -
गणेश , 
विष्णु , 
शिव , 
देवी ,
सूर्य !
👦🏻पंच तत्त्व -
पृथ्वी ,
जल , 
अग्नि , 
वायु , 
आकाश !
👦🏻सहा दर्शन -वैशेषिक , 
न्याय , 
सांख्य ,
योग , 
पूर्व मिसांसा , 
दक्षिण मिसांसा !
👦🏻सप्त ऋषि -विश्वामित्र ,
जमदाग्नि ,
भारद्वाज , 
गौतम , 
अत्री , 
वशिष्ठ आणि कश्यप! 
👧🏻सप्त पुरी -
अयोध्या पुरी ,
मथुरा पुरी , 
माया पुरी ( हरिद्वार ) , 
काशी ,
कांची 
( शिन कांची - विष्णु कांची ) , 
अवंतिका आणि
द्वारिका पुरी !
👦🏻आठ योग - 
यम , 
नियम , 
आसन ,
प्राणायाम , 
प्रत्याहार , 
धारणा , 
ध्यान 
समाधी 
👧🏻आठ लक्ष्मी -आग्घ , 
विद्या , 
सौभाग्य ,
अमृत , 
काम , 
सत्य , 
भोग ,एवं 
योग लक्ष्मी !
👧🏻नव दुर्गा --
शैल पुत्री , 
ब्रह्मचारिणी ,
चंद्रघंटा , 
कुष्मांडा , 
स्कंदमाता , 
कात्यायिनी ,
कालरात्रि , 
महागौरी 
सिद्धिदात्री !
   👧🏻 दहा दिशा
पूर्व , 
पश्चिम , 
उत्तर , 
दक्षिण ,
ईशान , 
नैऋत्य , 
वायव्य , 
आग्नेय
आकाश 
पाताल !
👦🏻 मुख्य ११ अवतार -
मत्स्य , 
कच्छप , 
वराह ,
नरसिंह , 
वामन , 
परशुराम ,
श्री राम , 
कृष्ण , 
बलराम , 
बुद्ध , 
कल्कि !
👦🏻बारा महिने 
चैत्र , 
वैशाख , 
ज्येष्ठ ,
अषाढ , 
श्रावण , 
भाद्रपद , 
अश्विन , 
कार्तिक ,
मार्गशीर्ष , 
पौष , 
माघ , 
फागुन !
👧🏻 बारा राशी - 
मेष , 
वृषभ , 
मिथुन ,
कर्क , 
सिंह , 
कन्या , 
तुला , 
वृश्चिक , 
धनु , 
मकर , 
कुंभ , 
कन्या !
👦🏻बारा ज्योतिर्लिंग - 
सोमनाथ ,
मल्लिकार्जुन ,
महाकाल , 
ओमकारेश्वर , 
बैजनाथ , 
रामेश्वरम ,
विश्वनाथ , 
त्र्यंबकेश्वर , 
केदारनाथ , 
घुष्नेश्वर ,
भीमाशंकर ,
नागेश्वर !
  👧🏻 पंधरा तिथि- 
प्रतिपदा ,
द्वितीय ,
तृतीय ,
चतुर्थी , 
पंचमी , 
षष्ठी , 
सप्तमी , 
अष्टमी , 
नवमी ,
दशमी , 
एकादशी , 
द्वादशी , 
त्रयोदशी , 
चतुर्दशी , 
पूर्णिमा , 
अमावास्या !
👦🏻स्मृतियां - 
मनु , 
विष्णु , 
अत्री , 
हारीत ,
याज्ञवल्क्य ,
उशना , 
अंगीरा , 
यम , 
आपस्तम्ब , 
सर्वत ,
कात्यायन , 
ब्रहस्पति , 
पराशर , 
व्यास , 
शांख्य ,
लिखित , 
दक्ष , 
शातातप , 

वशिष्ठ !
**************-*******************

No comments:

Post a Comment